विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
युएफा युरो २००८ किंवा युरो २००८ ही १३वी युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा होती. दर चार वर्षांनी युरोपमधील देश ही स्पर्धा खेळतात. २००८ची स्पर्धा ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमध्ये जून ७ , इ.स. २००८ ते जून २९ , इ.स. २००८ दरम्यान खेळण्यात आली. व्हियेनाच्या अर्न्स्ट हॅपल स्टेडीयॉनमध्ये खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात स्पेनने जर्मनीला १-० ने हरवून अंजिक्यपद मिळवले. १९९६ च्या जर्मन संघानंतर स्पेनचा हा संघ एकही सामना न हरता अजिंक्यपद मिळवलेला पहिला संघ होता.
देश
पात्रता
दिनांक पात्र
आधीच्या स्पर्धा १
ऑस्ट्रिया
०० यजमान देश
०० डिसेंबर १२ २००२
०१ (पदार्पण )
स्वित्झर्लंड
०१ यजमान देश
०१ डिसेंबर १२ २००२
२१ (१९९६ , २००४ )
पोलंड
०२ गट अ विजेता
०९ नोव्हेंबर १७ इ.स. २००७
०० (पदार्पण )
पोर्तुगाल
०३ गट अ उपविजेता
१४ नोव्हेंबर २१ इ.स. २००७
४ (१९८४ , १९९६ , २००० , २००४ )
इटली
०४ गट ब विजेता
०६ नोव्हेंबर १७ इ.स. २००७
६० (१९६८ , १९८० , १९८८ , १९९६ , २००० , २००४ )
फ्रान्स
०५ गट ब उपविजेता
०७ नोव्हेंबर १७ इ.स. २००७
६१ (१९६० , १९८४ , १९९२ , १९९६ , २००० , २००४ )
ग्रीस
०६ गट क विजेता
०३ ऑक्टोबर १७ इ.स. २००७
२३ (१९८० , २००४ )
तुर्कस्तान
०७ गट क उपविजेता
१२ नोव्हेंबर २१ इ.स. २००७
२२ (१९९६ , २००० )
चेक प्रजासत्ताक
०८ गट ड विजेता
०५ ऑक्टोबर १७ इ.स. २००७
६२ (१९६० २ , १९७६ २ , १९८० २ , १९९६ , २००० , २००४ )
जर्मनी
०९ गट ड उपविजेता
०२ ऑक्टोबर १३ इ.स. २००७
९ (१९७२ ३ , १९७६ ३ , १९८० ३ , १९८४ ३ , १९८८ ३ , १९९२ , १९९६ , २००० , २००४ )
क्रोएशिया
१० गट इ विजेता
०८ नोव्हेंबर १७ इ.स. २००७
२० (१९९६ , २००४ )
रशिया
११ गट इ उपविजेता
१५ नोव्हेंबर २१ इ.स. २००७
८ (१९६० ४ , १९६४ ४ , १९६८ ४ , १९७२ ४ , १९८८ ४ , १९९२ ५ , १९९६ , २००४ )
स्पेन
१२ गट फ विजेता
११ नोव्हेंबर १७ इ.स. २००७
७१ (१९६४ , १९८० , १९८४ , १९८८ , १९९६ , २००० , २००४ )
स्वीडन
१३ गट फ उपविजेता
१३ नोव्हेंबर २१ इ.स. २००७
३० (१९९२ , २००० , २००४ )
रोमेनिया
१४ गट ग विजेता
०४ ऑक्टोबर १७ इ.स. २००७
३१ (१९८४ , १९९६ , २००० )
नेदरलँड्स
१५ गट ग उपविजेता
१० नोव्हेंबर १७ इ.स. २००७
७० (१९७६ , १९८० , १९८८ , १९९२ , १९९६ , २००० , २००४ )
१ ठळक अंक विजेता संघ दर्शवतो
संघ
सा.
वि.
अणि
हा.
गो+
गो-
गो.फ.
गु.
स्पेन
३
३
०
०
८
३
+५
९
रशिया
३
२
०
१
४
४
०
६
स्वीडन
३
१
०
२
३
४
−१
३
ग्रीस
३
०
०
३
१
५
−४
०
नोक आउट फेरी [ संपादन ]
उपांत्य पूर्व फेरी [ संपादन ]
उपांत्य फेरी [ संपादन ]
अंतिम सामना [ संपादन ]