Jump to content

युएफा यूरो २०१६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१६ युएफा यूरो २०१६
Championnat d'Europe de football 2016 (फ्रेंच)
स्पर्धा माहिती
यजमान देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
तारखा १० जून — १० जुलै २०१६
संघ संख्या २४
स्थळ १० (१० यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल (१ वेळा)
उपविजेता फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
इतर माहिती
एकूण सामने ५१
एकूण गोल १०८ (२.१२ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या २४,२७,३०३ (४७,५९४ प्रति सामना)
सर्वाधिक गोल फ्रान्स ॲंतवान ग्रीझमन
सर्वोत्तम खेळाडू फ्रान्स ॲंतवान ग्रीझमन

युएफा यूरो २०१६ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची १५वी आवृत्ती फ्रान्स देशामध्ये १० जून ते १० जुलै, इ.स. २०१६ दरम्यान खेळवली गेली. ह्या स्पर्धेमध्ये प्रथमच १६ ऐवजी २४ संघांना सामील करून घेतले गेले. दोनवेळचा गतविजेता स्पेन बाद फेरीच्या पहिल्याच पातळीमध्ये पराभूत झाला. १० जुलै रोजी स्ताद दा फ्रान्समध्ये खेळवल्या गेलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात पोर्तुगालने यजमान फ्रान्सचा अतिरिक्त वेळेत १-० असा पराभव करून आपली पहिलीवाहिली युरो स्पर्धा जिंकली. ह्या विजयाद्वारे पोर्तुगालने २०१७ सालच्या रशियामधील फिफा कॉन्फेडरेशन्स चषकासाठी थेट पात्रता मिळवली.

२८ मे २०१० रोजी फ्रान्सची ह्या स्पर्धेच्या यजमानपदी निवड झाली. इटलीतुर्कस्तान हे देश देखील ह्यासाठी उत्सुक होते. परंतु सर्वाधिक मते मिळवून फ्रान्सने यजमानपदाची शर्यत जिंकली. युरो स्पर्धा फ्रान्समध्ये आयोजीत होण्याची ही तिसरी वेळ होती. ह्या स्पर्धेसाठी बोर्दू, लेंस, लील, ल्यों, मार्सेल, नीस, पॅरिस, सेंत-देनिस, सेंत-एत्येन, व तुलूझ ह्या १० यजमान शहरांमधील फुटबॉलची १० स्टेडियमे वापरली गेली.

पात्रता[संपादन]

यजमान असल्यामुळे फ्रान्स ह्या स्पर्धेसाठी आपोआपच पात्र ठरला. उर्वरित २३ स्थानांसाठी युरोपातील ५३ देशांच्या संघांदरम्यान पात्रता फेरी खेळवण्यात आली. खालील २४ संघांनी यूरो २०१६ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

यजमान पात्रतेचा निकष कधी पात्र आजवर किती वेळा पात्र
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स यजमान 28 मे 2010 8
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड गट इ विजेते 5 सप्टेंबर 2015 8
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक गट अ विजेते 6 सप्टेंबर 2015 8
आइसलँडचा ध्वज आइसलँड गट अ उप-विजेते 6 सप्टेंबर 2015 0 (पदार्पण)
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया गट ग विजेते 8 सप्टेंबर 2015 1
उत्तर आयर्लंडचा ध्वज उत्तर आयर्लंड गट फ विजेते 8 ऑक्टोबर 2015 0 (पदार्पण)
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल गट ईविजेते 8 ऑक्टोबर 2015 6
स्पेनचा ध्वज स्पेन गट क विजेते 9 ऑक्टोबर 2015 9
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड गट इ उप-विजेते 9 ऑक्टोबर 2015 3
इटलीचा ध्वज इटली गट ह विजेते 10 ऑक्टोबर 2015 8
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम गट ब विजेते 10 ऑक्टोबर 2015 4
वेल्सचा ध्वज वेल्स गट ब उप-विजेते 10 ऑक्टोबर 2015 0 (पदार्पण)
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया गट फ उप-विजेते 11 ऑक्टोबर 2015 4
आल्बेनियाचा ध्वज आल्बेनिया गट ई उप-विजेते 11 ऑक्टोबर 2015 0 (पदार्पण)
जर्मनीचा ध्वज जर्मनी गट ड विजेते 11 ऑक्टोबर 2015 11
पोलंडचा ध्वज पोलंड गट ड उप-विजेते 11 ऑक्टोबर 2015 2
रशियाचा ध्वज रशिया गट ग उप-विजेते 12 ऑक्टोबर 2015 10
स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया गट क उप-विजेते 12 ऑक्टोबर 2015 0 (पदार्पण)
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया गट ह उप-विजेते 13 ऑक्टोबर 2015 4
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकाचा संघ 13 ऑक्टोबर 2015 3
हंगेरीचा ध्वज हंगेरी बाद फेरी विजेते 15 नोव्हेंबर 2015 2
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक बाद फेरी विजेते 16 नोव्हेंबर 2015 2
स्वीडनचा ध्वज स्वीडन बाद फेरी विजेते 17 नोव्हेंबर 2015 5
युक्रेनचा ध्वज युक्रेन बाद फेरी विजेते 17 नोव्हेंबर 2015 1

यजमान शहरे[संपादन]

सेंत-देनिस 2 5 मार्सेल 1 2 3 4 ल्यों 1 2 4 5 पॅरिस 1 2 3 4
स्ताद दा फ्रान्स स्ताद व्हेलोद्रोम Parc Olympique Lyonnais पार्क दे प्रेंस
48°55′28″N 2°21′36″E / 48.92444°N 2.36000°E / 48.92444; 2.36000 (Stade de France) 43°16′11″N 5°23′45″E / 43.26972°N 5.39583°E / 43.26972; 5.39583 (Stade Vélodrome) 45°46′01″N 4°58′52″E / 45.766912°N 4.980991°E / 45.766912; 4.980991 (Lyon) 48°50′29″N 2°15′11″E / 48.84139°N 2.25306°E / 48.84139; 2.25306 (Parc des Princes)
क्षमता: 81,338 क्षमता: 67,000 क्षमता: 61,556 क्षमता: 51,000
लील
Grand Stade Lille Métropole
50°36′41″N 3°07′42″E / 50.611275°N 3.128196°E / 50.611275; 3.128196 (Grand Stade Lille Métropole)
क्षमता: 50,186
लेंस 1 2 4
Stade Félix-Bollaert
50°25′58.26″N 2°48′53.47″E / 50.4328500°N 2.8148528°E / 50.4328500; 2.8148528 (Lens)
क्षमता: 45,000
बोर्दू 1 2 सेंत-एत्येन 2 4 5 तुलूझ 1 2 नीस
New Bordeaux स्टेडियम Stade Geoffroy-Guichard स्टेडियम Municipal Allianz Riviera
44°49′45″N 0°35′52″W / 44.8291°N 0.597778°W / 44.8291; -0.597778 (Bordeaux) 45°27′39″N 4°23′25″E / 45.46083°N 4.39028°E / 45.46083; 4.39028 (Nice) 43°34′59″N 1°26′3″E / 43.58306°N 1.43417°E / 43.58306; 1.43417 (Nice) 43°42′25″N 7°11′40″E / 43.70694°N 7.19444°E / 43.70694; 7.19444 (Nice)
क्षमता: 42,566 क्षमता: 42,000 क्षमता: 40,000 क्षमता: 35,624

साखळी फेरी[संपादन]

गट A[संपादन]

क्रम संघ गूण सा वि गोनों गोवि गोफ पुढील पात्रता
1 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स 7 3 2 1 0 4 1 +3 बाद फेरीत प्रवेश
2 स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड 5 3 1 2 0 2 1 +1
3 आल्बेनियाचा ध्वज आल्बेनिया 3 3 1 0 2 1 3 –2
4 रोमेनियाचा ध्वज रोमेनिया 1 3 0 1 2 2 4 –2

गट B[संपादन]

क्रम संघ गूण सा वि गोनों गोवि गोफ पुढील पात्रता
1 वेल्सचा ध्वज वेल्स 6 3 2 0 1 6 3 +3 बाद फेरीत प्रवेश
2 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 5 3 1 2 0 3 2 +1
3 स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया 4 3 1 1 1 3 3 0
4 रशियाचा ध्वज रशिया 1 3 0 1 2 2 6 –4

गट C[संपादन]

क्रम संघ गूण सा वि गोनों गोवि गोफ पुढील पात्रता
1 जर्मनीचा ध्वज जर्मनी 7 3 2 1 0 3 0 +3 बाद फेरीत प्रवेश
2 पोलंडचा ध्वज पोलंड 7 3 2 1 0 2 0 +2
3 उत्तर आयर्लंडचा ध्वज उत्तर आयर्लंड 3 3 1 0 2 2 2 0
4 युक्रेनचा ध्वज युक्रेन 0 3 0 0 3 0 5 –5

गट D[संपादन]

क्रम संघ गूण सा वि गोनों गोवि गोफ पुढील पात्रता
1 क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया 7 3 2 1 0 5 3 +2 बाद फेरीत प्रवेश
2 स्पेनचा ध्वज स्पेन 6 3 2 0 1 5 2 +3
3 तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान 3 3 1 0 2 2 4 –2
4 Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक 1 3 0 1 2 2 5 –3

गट E[संपादन]

क्रम संघ गूण सा वि गोनों गोवि गोफ पुढील पात्रता
1 इटलीचा ध्वज इटली 6 3 2 0 1 3 1 +2 बाद फेरीत प्रवेश
2 बेल्जियमचा ध्वज बेल्जियम 6 3 2 0 1 4 2 +2
3 आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक 4 3 1 1 1 2 4 –2
4 स्वीडनचा ध्वज स्वीडन 1 3 0 1 2 1 3 –2

गट F[संपादन]

क्रम संघ गूण सा वि गोनों गोवि गोफ पुढील पात्रता
1 हंगेरीचा ध्वज हंगेरी 5 3 1 2 0 6 4 +2 बाद फेरीत प्रवेश
2 आइसलँडचा ध्वज आइसलँड 5 3 1 2 0 4 3 +1
3 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल 3 3 0 3 0 4 4 0
4 ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया 1 3 0 1 2 1 4 –3


बाद फेरी[संपादन]

१६ संघाची फेरी उपांत्य-पूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
                           
२५ जून – सेंत-एत्येन            
 स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड  १ (४)
३० जून – मार्सेल
 पोलंडचा ध्वज पोलंड (पे.शू.)  १ (५)  
 पोलंडचा ध्वज पोलंड  १ (३)
२५ जून – लेंस
   पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल (पे.शू.)  १ (५)  
 क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया  ०
६ जुलै – ल्यों
 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल (अ.वे.)    
 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल  
२५ जून – पॅरिस
   वेल्सचा ध्वज वेल्स  ०  
 वेल्सचा ध्वज वेल्स  
१ जुलै – लील
 उत्तर आयर्लंडचा ध्वज उत्तर आयर्लंड  ०  
 वेल्सचा ध्वज वेल्स  
२६ जून – तुलूझ
   बेल्जियमचा ध्वज बेल्जियम  १  
 हंगेरीचा ध्वज हंगेरी  ०
१० जुलै – सेंट-डेनिस
 बेल्जियमचा ध्वज बेल्जियम    
 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल (अ.वे.)  
२६ जून – लील
   फ्रान्सचा ध्वज फ्रान्स  ०
 जर्मनीचा ध्वज जर्मनी  
२ जुलै – बोर्दू
 स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया  ०  
 जर्मनीचा ध्वज जर्मनी (पे.शू.)  १ (६)
२७ जून – सेंट-डेनिस
   इटलीचा ध्वज इटली  १ (५)  
 इटलीचा ध्वज इटली  
७ जुलै – मार्सेल
 स्पेनचा ध्वज स्पेन  ०  
 जर्मनीचा ध्वज जर्मनी  ०
२६ जून – ल्यों
   फ्रान्सचा ध्वज फ्रान्स     तिसरे स्थान
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स  
३ जुलै – सेंट-डेनिस  
 आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक  १  
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स        
२७ जून – नीस
   आइसलँडचा ध्वज आइसलँड  २        
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  १
 आइसलँडचा ध्वज आइसलँड    


बाह्य दुवे[संपादन]