साचा चर्चा:युएफा यूरो २०१२ अंतिम संघ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नवीन मांडणी[संपादन]

यामध्ये कमी whitespace आहे.
जर कुणाला आक्षेप नसेल तर मूळ साच्यात बदल करेन.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०२:४६, १७ जून २०१२ (IST)[reply]


हा साचा स्पर्धा प्रगती नुसार बदलत जाईल.
  • विजेता
  • उपविजेता
  • उपांत्य फेरी बाद संघ
  • उपांत्य पूर्व फेरीत बाद संघ
  • गट फेरीत बाद संघ
उदाहरणा साठी पहा {{२०१० फिफा विश्वचषक अंतिम संघ}}
ह्या कारणांमुळे सध्या साच्यात बदल करण्याची गरज नाही आहे.

Maihudon (चर्चा) ०३:०७, १७ जून २०१२ (IST)[reply]