आर्मेनिया फुटबॉल संघ
Jump to navigation
Jump to search
आर्मेनिया फुटबॉल संघ (आर्मेनियन: Հայաստանի ֆուտբոլի ազգային հավաքական; फिफा संकेत: ARM) हा मध्य आशियामधील आर्मेनिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. १९९२ साली सोव्हियेत संघापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आर्मेनिया संघ अस्तित्वात आला.
युरोपामधील युएफाचा सदस्य असलेला आर्मेनिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ३६व्या स्थानावर आहे. आजवर आर्मेनिया एकाही फिफा विश्वचषक अथवा युएफा युरो स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत