Jump to content

युएफा यूरो २०१२ गट ब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

युएफा यूरो २०१२ मध्ये गट बचे सामने ९ जून २०१२ ते १७ जून २०१२ पर्यंत खेळवले जातील. गट ब मध्ये नेदरलँड्स, डेन्मार्क, जर्मनी आणि पोर्तुगाल आहेत. गट बला ह्या स्पर्धेचा ग्रुप ऑफ डेथ देखिल म्हणले जाते.[१][२][३][४]

गुणांकन

[संपादन]
संघ सा वि ब प गोनों गोवि गोफ गूण
जर्मनीचा ध्वज जर्मनी ३३००५२+३९
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल ३२०१५४+१६
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ३१०२४५-१३
Flag of the Netherlands नेदरलँड्स ३००३२५-३०


सर्व वेळा स्थानिक वेळेनुसार (यूटीसी +३)

नेदरलँड्स वि डेन्मार्क

[संपादन]
९ जून २०१२
१९:००
नेदरलँड्स Flag of the Netherlands ०-१ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
माहिती क्रॉन-देह्ली Goal २४'
मेतालिस्त मैदान, खार्कीव्ह
प्रेक्षक संख्या: ३५,९२३
पंच: दामिर स्कोमिना (स्लोवेनिया)[५]

जर्मनी वि पोर्तुगाल

[संपादन]
९ जून २०१२
२१:४५
जर्मनी Flag of जर्मनी १-० पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
गोमेझ Goal ७३' रिपोर्ट
अरेना लिव्हिव, लिव्हिव
प्रेक्षक संख्या: ३२,९९०
पंच: स्टेफाने लॅनॉय (फ्रांस)[५]

डेन्मार्क वि पोर्तुगाल

[संपादन]
१३ जून २०१२
१९:००
डेन्मार्क Flag of डेन्मार्क २-३ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
बेंड्टनेर Goal ४१', ८०' रिपोर्ट पेपे Goal २४'
पोस्तिगा Goal ३६'
वरेला Goal ३६'
अरेना लिव्हिव, लिव्हिव
प्रेक्षक संख्या: ३१,८४०
पंच: क्रेग थॉम्सन (स्कॉटलंड)

नेदरलँड्स वि जर्मनी

[संपादन]
१३ जून २०१२
२१:४५
नेदरलँड्स Flag of the Netherlands १ - २ जर्मनीचा ध्वज जर्मनी
व्हान पेर्सी Goal ७३' रिपोर्ट गोमेझ Goal २४', ३८'
मेतालिस्त मैदान, खार्कीव्ह
प्रेक्षक संख्या: ३७,७५०
पंच: योनास इरिक्सन (स्वीडन)

पोर्तुगाल वि नेदरलँड्स

[संपादन]

डेन्मार्क वि जर्मनी

[संपादन]

गट ब गोल

[संपादन]

ठळक अक्षरातील खेळाडू बाद फेरी खेळतील.

३ गोल


२ गोल


१ गोल

गट ब शिस्तभंग माहिती

[संपादन]

ठळक अक्षरातील खेळाडूंचा संघ बाद फेरी साठी पात्र.

२ पिवळे कार्ड
१ पिवळे कार्ड

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ↑ उभा, रवी. "यूरो-२०१२ गटानुसार ब्रेकडाउन" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ↑ जेम्स, टायलर. "द रियल अट्रॅक्शन्स ऑफ यूरो २०१२" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ↑ "यूरो २०१२ सोडत : जर्मनी, नेदरलॅंड, पोर्तुगाल, डेन्मार्क "मृत्यूच्या गटात"" (इंग्लिश भाषेत). 2015-05-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-06-02 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ↑ असांटे, ॲंजला. "युएफा यूरो २०१२ मृत्यूचा गट: पोर्तुगाल व हॉलंड यांच्यासोबत जर्मनी. कोणाची घटका भरेल ?" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. 1 2 "Match officials appointed for first four UEFA EURO 2012 matches". UEFA.com. 6 June 2012. 2012-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-06-09 रोजी पाहिले.