Jump to content

युएफा यूरो १९८०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युएफा यूरो १९८०
Italia 1980
स्पर्धा माहिती
यजमान देश इटली ध्वज इटली
तारखा ११ जून२२ जून
संघ संख्या
स्थळ ४ (४ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी (१ वेळा)
उपविजेता बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
इतर माहिती
एकूण सामने १४
एकूण गोल २७ (१.९३ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ३,४५,४६३ (२४,६७६ प्रति सामना)
सर्वाधिक गोल पश्चिम जर्मनी क्लाउस ॲलॉफ्स (३ गोल)

युएफा यूरो १९८० ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची सहावी आवृत्ती होती. इटली देशातील रोम, मिलान, नापोलीतोरिनो ह्या चार शहरांत भरवल्या गेलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर आठ संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीने बेल्जियमला २-१ असे पराभूत केले.


पात्र संघ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]