जागतिक फुटबॉल एलो गुणांकन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जागतिक फुटबॉल एलो गुणांकन ही एलो गुणांकन पद्धत जगामधील राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघांची क्रमवारी ठरवण्यासाठी वापरली जाते. एलो क्रमवारी फिफाच्या जागतिक क्रमवारी पेक्षा वेगळी आहे.

एलो क्रमवारीमधील पहिले १०० संघ[संपादन]

खालील यादी २० नोव्हेंबर २०१३ रोजी एलो क्रमवारीच्या संकेतस्थळावरून घेण्यात आली आहे.

प्रत्येक संघाची फिफा जागतिक क्रमवारी १७ ऑक्टोबर २०१३ रोजीची आहे..[१] Cell color indicates confederation.

एलो क्रम संघ गुण मंडळ फिफा क्रम
1 ब्राझीलचा ध्वज ब्राझील 2110 कॉन्मेबॉल 11
2 स्पेनचा ध्वज स्पेन 2082 युएफा 1
3 जर्मनीचा ध्वज जर्मनी 2060 युएफा 2
4 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना 1994 कॉन्मेबॉल 3
5 Flag of the Netherlands नेदरलँड्स 1979 युएफा 8
6 कोलंबियाचा ध्वज कोलंबिया 1912 कॉन्मेबॉल 4
7 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 1906 युएफा 10
8 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल 1905 युएफा 14
9 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे 1898 कॉन्मेबॉल 6
10 चिलीचा ध्वज चिली 1890 कॉन्मेबॉल 12
11 इटलीचा ध्वज इटली 1887 युएफा 8
12 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स 1855 युएफा 21
13 Flag of the United States अमेरिका 1841 कॉन्ककॅफ 13
14 स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड 1822 युएफा 7
15 रशियाचा ध्वज रशिया 1819 युएफा 19
16 इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर 1816 कॉन्मेबॉल 22
17 ग्रीसचा ध्वज ग्रीस 1813 युएफा 15
18 बेल्जियमचा ध्वज बेल्जियम 1807 युएफा 5
19 स्वीडनचा ध्वज स्वीडन 1799 युएफा 25
20 युक्रेनचा ध्वज युक्रेन 1796 युएफा 20
21 कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर 1786 सी.ए.एफ. 17
22 मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको 1784 कॉन्ककॅफ 24
23 क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया 1779 युएफा 18
24 बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना 1758 युएफा 16
25 जपानचा ध्वज जपान 1747 ए.एफ.सी. 44
26 Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक 1733 युएफा 27
27 डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क 1729 युएफा 26
28 सर्बियाचा ध्वज सर्बिया 1727 युएफा 28
29 इराणचा ध्वज इराण 1719 ए.एफ.सी. 49
30 नायजेरियाचा ध्वज नायजेरिया 1718 सी.ए.एफ. 33
31 कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका 1717 कॉन्ककॅफ 31
32 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 1711 ए.एफ.सी. 57
33 घानाचा ध्वज घाना 1700 सी.ए.एफ. 23
34 पेरूचा ध्वज पेरू 1696 कॉन्मेबॉल 39
35 इजिप्तचा ध्वज इजिप्त 1695 सी.ए.एफ. 51
36 तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान 1686 युएफा 40
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक 1686 युएफा 60
38 व्हेनेझुएलाचा ध्वज व्हेनेझुएला 1685 कॉन्मेबॉल 37
39 पनामाचा ध्वज पनामा 1683 कॉन्ककॅफ 36
40 पेराग्वेचा ध्वज पेराग्वे 1681 कॉन्मेबॉल 49
41 रोमेनियाचा ध्वज रोमेनिया 1680 युएफा 29
42 दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया 1672 ए.एफ.सी. 56
43 स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड 1671 युएफा 35
44 होन्डुरासचा ध्वज होन्डुरास 1664 कॉन्ककॅफ 34
45 हंगेरीचा ध्वज हंगेरी 1650 युएफा 43
46 फिनलंडचा ध्वज फिनलंड 1645 युएफा 63
47 संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती 1643 ए.एफ.सी. 71
48 उझबेकिस्तानचा ध्वज उझबेकिस्तान 1639 ए.एफ.सी. 55
49 ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया 1638 युएफा 53
50 स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया 1633 युएफा 30
एलो क्रम संघ गुण मंडळ फिफा क्रम
51 इस्रायलचा ध्वज इस्रायल 1618 युएफा 66
52 बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया 1613 युएफा 76
53 पोलंडचा ध्वज पोलंड 1607 युएफा 69
54 बोलिव्हियाचा ध्वज बोलिव्हिया 1603 कॉन्मेबॉल 71
55 नॉर्वेचा ध्वज नॉर्वे 1598 युएफा 47
56 कामेरूनचा ध्वज कामेरून 1593 सी.ए.एफ. 59
57 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका 1585 सी.ए.एफ. 61
58 Flag of the People's Republic of China चीन 1583 ए.एफ.सी. 97
59 अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया 1582 सी.ए.एफ. 32
60 स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया 1580 युएफा 65
61 उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरिया 1577 ए.एफ.सी. 107
62 जॉर्डनचा ध्वज जॉर्डन 1572 ए.एफ.सी. 70
63 सेनेगालचा ध्वज सेनेगाल 1570 सी.ए.एफ. 64
64 माँटेनिग्रोचा ध्वज माँटेनिग्रो 1566 युएफा 54
65 ओमानचा ध्वज ओमान 1563 ए.एफ.सी. 92
66 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड 1560 ओ.एफ.सी. 79
बेलारूसचा ध्वज बेलारूस 1560 युएफा 83
68 मालीचा ध्वज माली 1558 सी.ए.एफ. 41
वेल्सचा ध्वज वेल्स 1558 युएफा 44
70 आर्मेनियाचा ध्वज आर्मेनिया 1555 युएफा 38
71 लीबियाचा ध्वज लीबिया 1552 सी.ए.एफ. 61
72 बर्किना फासोचा ध्वज बर्किना फासो 1551 सी.ए.एफ. 52
73 कुवेतचा ध्वज कुवेत 1549 ए.एफ.सी. 109
74 मोरोक्कोचा ध्वज मोरोक्को 1529 सी.ए.एफ. 77
75 झांबियाचा ध्वज झांबिया 1520 सी.ए.एफ. 67
76 सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया 1519 ए.एफ.सी. 101
77 गिनीचा ध्वज गिनी 1518 सी.ए.एफ. 68
78 आइसलँडचा ध्वज आइसलँड 1512 युएफा 46
79 केप व्हर्देचा ध्वज केप व्हर्दे 1508 सी.ए.एफ. 42
एल साल्व्हाडोरचा ध्वज एल साल्व्हाडोर 1508 कॉन्ककॅफ 89
81 इराकचा ध्वज इराक 1506 ए.एफ.सी. 103
82 ट्युनिसियाचा ध्वज ट्युनिसिया 1504 सी.ए.एफ. 47
83 जमैकाचा ध्वज जमैका 1501 कॉन्ककॅफ 82
84 त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो 1499 कॉन्ककॅफ 81
85 युगांडाचा ध्वज युगांडा 1496 सी.ए.एफ. 85
86 Flag of the Republic of Macedonia मॅसिडोनिया 1488 युएफा 86
87 आल्बेनियाचा ध्वज आल्बेनिया 1484 युएफा 58
88 गॅबनचा ध्वज गॅबन 1480 सी.ए.एफ. 84
89 टोगोचा ध्वज टोगो 1473 सी.ए.एफ. 75
90 जॉर्जियाचा ध्वज जॉर्जिया 1465 युएफा 100
91 कॅनडाचा ध्वज कॅनडा 1464 कॉन्ककॅफ 111
92 ग्वातेमालाचा ध्वज ग्वातेमाला 1460 कॉन्ककॅफ 112
93 कतारचा ध्वज कतार 1459 ए.एफ.सी. 105
सीरियाचा ध्वज सीरिया 1459 ए.एफ.सी. 141
95 Flag of the Democratic Republic of the Congo डी.आर. काँगो 1448 सी.ए.एफ. 87
बहरैनचा ध्वज बहरैन 1448 ए.एफ.सी. 123
97 अँगोलाचा ध्वज अँगोला 1442 सी.ए.एफ. 93
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया 1442 युएफा 99
99 लात्व्हियाचा ध्वज लात्व्हिया 1437 युएफा 117
100 लिथुएनियाचा ध्वज लिथुएनिया 1432 युएफा 103

संदर्भ=[संपादन]

  1. "FIFA/Coca-Cola World Ranking" (Press release). FIFA. 17 October 2013. 17 October 2013 रोजी पाहिले.