आल्बेनिया फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आल्बेनिया ध्वज आल्बेनिया
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनाव Kuq e Zinjtë (लाल व काळे)
राष्ट्रीय संघटना आल्बेनिया फुटबॉल संघटना
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
सर्वाधिक सामने लोरिक काना (७३)
सर्वाधिक गोल एर्योन बोगदानी (१८)
प्रमुख स्टेडियम एल्बासान अरेना (एल्बासान)
फिफा संकेत ALB
फिफा क्रमवारी उच्चांक २२ (ऑगस्ट २०१५)
फिफा क्रमवारी नीचांक १२४ (ऑगस्ट १९९७)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
तिसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
आल्बेनियाचा ध्वज आल्बेनिया २ - ३ युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया
(तिराना, आल्बेनिया; ७ ऑक्टोबर, १९४६)
सर्वात मोठा विजय
आल्बेनियाचा ध्वज आल्बेनिया ५ - ० व्हियेतनामचा ध्वज व्हियेतनाम
(बास्तिया उम्ब्रा, इटली; १२ फेब्रुवारी २००३)
सर्वात मोठी हार
हंगेरीचा ध्वज हंगेरी १२ - ० आल्बेनियाचा ध्वज आल्बेनिया
(बुडापेस्ट, हंगेरी; २४ सप्टेंबर, १९५०)

आल्बेनिया फुटबॉल संघ (आल्बेनियन: Kombëtarja shqiptare e futbollit) हा बाल्कन प्रदेशामधील आल्बेनिया देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. युएफाचा सदस्य असलेला आल्बेनिया आजवर एकाही फिफा विश्वचषक अथवा युएफा यूरो स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही.

बाह्य दुवे[संपादन]

आल्बेनिया फुटबॉल संघ (2016)