ऑस्ट्रिया फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
राष्ट्रीय संघटना Österreichischer Fußball-Bund (ऑस्ट्रिया फुटबॉल संघटना)
प्रादेशिक संघटना युएफा (यूरोप)
कर्णधार अँड्रियास इव्हांशित्झ
सर्वाधिक सामने आंद्रेयास हेर्जोग (१०३)
सर्वाधिक गोल टोनी पोल्स्टर (४४)
प्रमुख स्टेडियम अर्न्स्ट-हॅपल-स्टेडियोन, व्हियेना
फिफा संकेत AUT
फिफा क्रमवारी उच्चांक १७ (मे १९९९)
फिफा क्रमवारी नीचांक १०५ (जुलै २००८)
एलो क्रमवारी उच्चांक (मे १९३४)
एलो क्रमवारी नीचांक ७५ (नोव्हेंबर २०११)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ५ - ० हंगेरीचा ध्वज हंगेरी
(व्हियेना, ऑस्ट्रिया; ऑक्टोबर १२, १९०२)
सर्वात मोठा विजय
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया९ - ० माल्टाचा ध्वज माल्टा
(जाल्त्सबुर्ग, ऑस्ट्रिया; एप्रिल ३०, इ.स. १९७७)
सर्वात मोठी हार
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया १ - ११ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
(व्हियेना, ऑस्ट्रिया; जून ८, १९०८)
फिफा विश्वचषक
पात्रता ७ (प्रथम: १९३४)
सर्वोत्तम प्रदर्शन तिसरे स्थान, १९५४
युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद
पात्रता १ (प्रथम २००८)
सर्वोत्तम प्रदर्शन पहिली फेरी

ऑस्ट्रिया फुटबॉल संघ हा ऑस्ट्रिया देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आजवर ऑस्ट्रिया ७ वेळा फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरला असून त्याने १९५४ सालच्या स्पर्धेमध्ये तिसरे स्थान मिळवले होते. तसेच ऑस्ट्रियाने स्वित्झर्लंडसह युएफा यूरो २००८ स्पर्धेचे आयोजन केले होते.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा[संपादन]

फिफा विश्वचषक[संपादन]

वर्ष स्थान
उरुग्वे १९३० खेळला नाही
इटली १९३४ चौथे स्थान
फ्रान्स १९३८ माघार
ब्राझील १९५०
स्वित्झर्लंड १९५४ तिसरे स्थान
स्वीडन १९५८ साखळी फेरी
चिली १९६२ माघार
इंग्लंड १९६६ पात्रता नाही
मेक्सिको १९७०
पश्चिम जर्मनी १९७४
आर्जेन्टिना १९७८ दुसरी फेरी
स्पेन १९८२ दुसरी फेरी
मेक्सिको १९८६ पात्रता नाही
इटली १९९० साखळी फेरी
अमेरिका १९९४ पात्रता नाही
फ्रान्स १९९८ साखळी फेरी
दक्षिण कोरिया जपान २००२ पात्रता नाही
जर्मनी २००६
दक्षिण आफ्रिका २०१०
ब्राझील २०१४

युरोपियन अजिंक्यपद[संपादन]

वर्ष स्थान
फ्रान्स १९६० पात्रता नाही
स्पेन १९६४
इटली १९६८
बेल्जियम १९७२
युगोस्लाव्हिया १९७६
इटली १९८०
फ्रान्स १९८४
पश्चिम जर्मनी १९८८
स्वीडन १९९२
इंग्लंड १९९६
बेल्जियम/नेदरलँड्स २०००
पोर्तुगाल २००४
ऑस्ट्रिया/स्वित्झर्लंड २००८ पहिली फेरी
पोलंड/युक्रेन २०१२ पात्रता नाही
फ्रान्स २०१६ ठरायचे आहे

बाह्य दुवे[संपादन]