Jump to content

युएफा यूरो २०१२ गट क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

युएफा यूरो २०१२ मध्ये गट कचे सामने १० जून २०१२ ते १८ जून २०१२ पर्यंत खेळवले जातील. गट क मध्ये स्पेन, इटली, आयर्लंडचे प्रजासत्ताक आणि क्रोएशिया आहेत.

गुणांकन[संपादन]

संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
स्पेनचा ध्वज स्पेन +५
इटलीचा ध्वज इटली +२
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया +१
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक -८


सर्व वेळा स्थानिक वेळेनुसार (यूटीसी +२)

स्पेन वि इटली[संपादन]

१० जून २०१२
१८:००
स्पेन Flag of स्पेन १-१ इटलीचा ध्वज इटली
सेक फाब्रेगास Goal ६४' रिपोर्ट ॲंतोनियो दि नताल Goal ६१'
पीजीई अरेना, गदान्स्क
प्रेक्षक संख्या: ३८,८६९
पंच: व्हिक्टर कसाई (हंगेरी)

आयर्लंडचे प्रजासत्ताक वि क्रोएशिया[संपादन]

इटली वि क्रोएशिया[संपादन]

१४ जून २०१२
१८:००
इटली Flag of इटली १-१ क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
पिर्लो Goal ३९' रिपोर्ट मांड्झुकीच Goal ७२'
पोझ्नान शहर स्टेडियम, पोझ्नान
प्रेक्षक संख्या: ३७,०९६
पंच: हॉवर्ड वेब (इंग्लंड)

स्पेन वि आयर्लंडचे प्रजासत्ताक[संपादन]

१४ जून २०१२
२०:४५
स्पेन Flag of स्पेन ४-० आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक
टॉरेस Goal ४'७०'
सिल्वा Goal ४९'
फाब्रेगास Goal ८३'
रिपोर्ट
पीजीई अरेना, गदान्स्क
प्रेक्षक संख्या: ३९,१५०
पंच: पेड्रो प्रोएंका (पोर्तुगाल)

क्रोएशिया वि स्पेन[संपादन]

१८ जून २०१२
२०:४५
क्रोएशिया Flag of क्रोएशिया ०-१ स्पेनचा ध्वज स्पेन
रिपोर्ट नवास Goal ८८'
पीजीई अरेना, गदान्स्क
प्रेक्षक संख्या: ३९,०६७
पंच: वोल्फगांग श्टार्क (जर्मनी)

इटली वि आयर्लंडचे प्रजासत्ताक[संपादन]

गट क गोल[संपादन]

ठळक अक्षरातील खेळाडू बाद फेरी खेळतील.

३ गोल
२ गोल
१ गोल

गट क शिस्तभंग माहिती[संपादन]

ठळक अक्षरातील खेळाडूंचा संघ बाद फेरी साठी पात्र.

लाल कार्ड
३ पिवळे कार्ड
२ पिवळे कार्ड
१ पिवळे कार्ड

संदर्भ आणि नोंदी[संपादन]