युएफा यूरो १९९२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युएफा यूरो १९९२
Europamästerskapet i fotboll
Sverige 1992
स्पर्धा माहिती
यजमान देश स्वीडन ध्वज स्वीडन
तारखा १० जून२६ जून
संघ संख्या
स्थळ ४ (४ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क (१ वेळा)
उपविजेता जर्मनीचा ध्वज जर्मनी
इतर माहिती
एकूण सामने १५
एकूण गोल ३२ (२.१३ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ४,३०,१११ (२८,६७४ प्रति सामना)

युएफा यूरो १९९२ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची आठवी आवृत्ती होती. स्वीडन देशाने आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर आठ संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात डेन्मार्कने जर्मनीला २-० असे पराभूत करून आपले पहिलेवाहिले व आजवरचे एकमेव युरोपियन अजिंक्यपद पटकावले.

पात्र संघ[संपादन]


स्पर्धेचे स्वरूप[संपादन]

आठ अंतिम संघांना २ गटांमध्ये विभागण्यात आले. साखळी लढती आटोपल्यानंतर प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरले. तिसऱ्या स्थानासाठीचा सामना रद्द करण्यात आला.

यजमान शहरे[संपादन]

खालील चार स्वीडिश शहरांमध्ये ह्या स्पर्धेचे सामने खेळवले गेले.

योहतेबोर्य स्टॉकहोम माल्म नॉरक्योपिंग
Nyaullevi.jpg Råsunda Stadium.jpg Malmö stadion.jpg Norrkopings idrottspark.jpg

बाद फेरी[संपादन]

  उपांत्य सामने अंतिम सामना
             
२१ जून – स्टॉकहोम
 स्वीडनचा ध्वज स्वीडन  
 जर्मनीचा ध्वज जर्मनी  
 
२६ जून – योहतेबोर्य
     जर्मनीचा ध्वज जर्मनी
   डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
२२ जून – योहतेबोर्य
 Flag of the Netherlands नेदरलँड्स २ (४)
 डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क (पेशू) २ (५)  

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]