श्कोड्रान मुस्ताफी
Appearance
श्कोड्रान मुस्ताफी (जर्मन: Shkodran Mustafi; १७ एप्रिल १९९२ , बाद हेर्स्फेल्ड, जर्मनी) हा एक जर्मन फुटबॉलपटू आहे. मुस्ताफी सध्या जर्मनी राष्ट्रीय संघाचा भाग असून तो स्पेनमधील वालेन्सिया ह्या क्लबासाठी फुटबॉल खेळतो. ह्यापूर्वी तो २००९-१२ दरम्यान एव्हर्टन एफ.सी. व २०१२-१४ दरम्यान यू.सी. संपदोरिया ह्या क्लबांसाठी खेळला आहे. मुस्ताफी २०१४ फिफा विश्वचषक व युएफा यूरो २०१६ ह्या प्रमुख स्पर्धांमध्ये जर्मन राष्ट्रीय संघासाठी निवडला गेला आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत