पुत्रजय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुत्रजय
Putrajaya
मलेशिया देशाची राजधानी

Putrajaya January 2007.jpg

Putrajaya FT locator.PNG
पुत्रजयचे मलेशियामधील स्थान
देश मलेशिया ध्वज मलेशिया
राज्य प्रशासकीय प्रदेश (मलेशिया)
स्थापना वर्ष १९ ऑक्टोबर १९९५
क्षेत्रफळ ४६ चौ. किमी (१८ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ५०,०००
http://www.ppj.gov.my/


पुत्रजय ही मलेशिया ह्या देशाची प्रशासकीय राजधानी आहे. पुत्रजय हे एक योजनाबद्ध शहर असून ते क्वालालंपूरच्या दक्षिणेस वसवले गेले आहे. क्वालालंपूर शहर अत्यंत गर्दीचे व वर्दळीचे झाल्यामुळे १९९९ साली पुत्रजयला मलेशियाची राजधानी हलवली गेली. गुणक: 2°55′N 101°40′E / 2.917, 101.667