दुशांबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दुशांबे
Душанбе
ताजिकिस्तान देशाची राजधानी

Dushanbe-view.png

Coat of Arms of Dushanbe.png
चिन्ह
दुशांबे is located in ताजिकिस्तान
दुशांबे
दुशांबे
दुशांबेचे ताजिकिस्तानमधील स्थान

गुणक: 38°32′″N 68°47′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 38°32′″N 68°47′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान
क्षेत्रफळ १२४.६ चौ. किमी (४८.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,३१६ फूट (७०६ मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,७९,४००
http://www.dushanbe.tj/


दुशांबे ही ताजिकिस्तान देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. १९६१ सालापर्यंत ह्या शहराचे नाव स्टॅलिनाबाद असे होते.

येथील लोकसंख्या ५,६२,००० (इ.स. २००२ची गणना) आहे.

हे एक प्राचीन शहर असून इ.स.पू. ५व्या शतकातील वस्तु या प्रदेशात सापडल्या आहेत.