येमेनचे प्रजासत्ताक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(यमनचे प्रजासत्ताक या पानावरून पुनर्निर्देशित)

श्रीक्रुष्ण हे मथुरेचे राजा होते त्यावेळी येमेनचा अजिंक्य राजा कालयवन याने मथुरेवर स्वारी केली होती त्यामध्ये व्युहरचनेमुळे त्याचा मुत्यु झाला होता.

येमेन
الجمهورية اليمنية
al-Jumhuuriyya al-Yamaniyya
Republic of Yemen
यमनचे प्रजासत्ताक
येमेनचा ध्वज येमेनचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Allah, al-Watan, at-Thawra, al-Wehda"
"अल्ला, देश, क्रांती, एकता"
येमेनचे स्थान
येमेनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
साना
अधिकृत भाषा अरबी
सरकार
 - राष्ट्रप्रमुख अली अब्दुल्ला सालेह
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ५,२७,९६८ किमी (४९वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण २,३०,१३,३७६ (५१वा क्रमांक)
 - घनता ४२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ५५.४३३ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन येमेनी रियाल
आय.एस.ओ. ३१६६-१ YE
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +967
राष्ट्र_नकाशा


येमेन हा मध्यपूर्वेतील एक देश आहे.