श्री जयवर्धनेपुरा कोट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्री जयवर्धनेपुरा कोट
ශ්‍රී ජයවර්ධනපුර කෝට්ටේ
श्रीलंका देशाची राजधानी
श्री जयवर्धनेपुरा कोट is located in श्रीलंका
श्री जयवर्धनेपुरा कोट
श्री जयवर्धनेपुरा कोट
श्री जयवर्धनेपुरा कोटचे श्रीलंकामधील स्थान

गुणक: 6°54′39″N 79°53′16″E / 6.91083°N 79.88778°E / 6.91083; 79.88778

देश श्रीलंका ध्वज श्रीलंका
जिल्हा कोलंबो
क्षेत्रफळ १७ चौ. किमी (६.६ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,१५,८२६
  - घनता ३,३०५ /चौ. किमी (८,५६० /चौ. मैल)


श्री जयवर्धनेपुरा कोट (सिंहला: ශ්‍රී ජයවර්ධනපුර කෝට්ටේ, तमिळ: ஸ்ரீ ஜயவர்த்தனபுரம் கோட்டை) ही श्रीलंका देशाची राजधानी आहे. कोलंबो महानगराचा भाग असलेल्या श्री जयवर्धनेपुरा शहरात श्रीलंकेची संसद व इतर शासकीय कार्यालये आहेत.