दिल्ली–गुरगांव द्रुतगतीमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दिल्ली-गुरगांव द्रुतगतीमार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)
दिल्ली-गुरगांव द्रुतगतीमार्ग.

दिल्ली-गुरगांव द्रुतगतीमार्ग दिल्लीगुरगांव या शहरांदरम्यान जलद रस्तावाहतुकी करता बांधलेला महामार्ग आहे. हा महामार्ग २७.७ किमी लांबीचा आहे.