नेपिडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेपिडो
Naypyidaw.svg

Naypyidaw
बर्मा देशाची राजधानी
नेपिडो is located in बर्मा
नेपिडो
नेपिडो
नेपिडोचे बर्मामधील स्थान

गुणक: 19°45′″N 96°6′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 19°45′″N 96°6′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश म्यानमार ध्वज म्यानमार
राज्य -
स्थापना वर्ष इ.स. २००६
महापौर थेन न्युन्त
क्षेत्रफळ ४,६०० चौ. किमी (१,८०० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ९,३०,०००


नेपिडो ही म्यानमार देशाची नवी राजधानी आहे. नेपिडो ह्या शब्दाचा बर्मी भाषेमध्ये राजांचे शहर असा होतो. ६ नोव्हेंबर २००५ रोजी बर्माच्या लष्करी राजवटीने देशाची राजधानी यांगून शहरातून नेपिडो ह्या पुर्णपणे नव्याने विकसित करण्यात आलेल्या जागी हलवल्याचे जाहीर केले. यांगून ह्या किनारपट्टीच्या शहरापेक्षा नेपिडो ह्या देशाच्या मध्यवर्ती असलेल्या ठिकाणाहून राज्यकारभार सांभाळणे सोपे जाईल तसेच यांगून शहर अत्यंत वर्दळीचे व गर्दीचे झाले आहे ह्या कारणास्तव राजधानी हलवल्याचे राजवटीने स्पष्ट केले. पण ही कारणीमीमांसा बहुसंख्य बर्मी जनतेला अयोग्य व अतर्किक वाटली आहे.

नेपिडो शहर यांगूनच्या ३२० किमी उत्तरेला वसले आहे.