एथॉल रोवन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एथॉल मॅथ्यू बर्चेल रोवन (फेब्रुवारी ७, इ.स. १९२१:केन्सिंग्टन, दक्षिण आफ्रिका - फेब्रुवारी २२, इ.स. १९९८:हेर्मानस, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

एथॉलचा मोठा भाऊ एरिक रोवन सुद्धा दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी क्रिकेट खेळला.

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.