ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया ही भारताच्या कोलकाता शहरातील शेती आणि फळांच्या संवर्धनासाठीची संस्था आहे.

याची स्थापना विल्यम केरी यांनी १८२०मध्ये केली