मृणाल सेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मृणाल सेन
मृणाल सेन
जन्म १४ मे, १९२३ (1923-05-14) (वय: ९५)
फरीदपूर
मृत्यू ३० डिसेंबर २०१८[१]
कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र दिग्दर्शक
पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार. दादासाहेब फाळके पुरस्कार
पत्नी गिता शोम (१९५२-२०१७)

"'मृणाल सेन"' हे हिंदीबंगाली भाषेतील चित्रपटाचे दिग्दर्शक होते. [२]ते सत्यजित रेऋत्विक घटक यांचे समकालीन होते.[२]त्यांना बंगाली समांतर सिनेमाचे राजदूत समजल्या जात होते.[३] त्यांचे चित्रपटात कलात्मकरित्या सामाजिक सत्य प्रदर्शित करण्याकडे त्यांचा कल होता.

इतिहास[संपादन]

त्यांचा जन्म, सध्या बांग्ला देश मध्ये असलेल्या फरीदपूर येथे झाला.त्यांनी सन १९५५ मध्ये आपला पहिला चित्रपट 'रात भोर' याद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ते आपल्या बाइशे श्रावण या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाऊ लागले.[२]

पुरस्कार[संपादन]

त्यांना २० राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.तसेच ते पद्मभूषण पुरस्कार व दादासाहेब फाळके पुरस्काराने देखिल सन्मानित केले गेले होते.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ राकेश शर्मा (३०-१२-२०१८). "The Dadasaheb Phalke award-winning film director Mrinal Sen Passed away on Sunday at the age of 95". Bollywood Galiyara. BollywoodGaliyara.com. ३०-१२-२०१८ रोजी पाहिले. 
  2. a b c d Kunal Sen (३१-१२-२०१८). "Mrinal Sen". ३१-१२-२०१८ रोजी पाहिले. 
  3. ^ "Memories from Mrinalda". Rediff. Rediff.com. १-०२-२००५. २७ जानेवारी २०१० रोजी पाहिले. 



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.