महाश्वेता देवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


महाश्वेता देवी
Mahashweta devi.jpg
महाश्वेता देवी
जन्म १४ जानेवारी, १९२६
ढाका, बांगलादेश (सध्याचे)
मृत्यू २८ जुलै, इ.स. २०१६
कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, समाजसेवा
भाषा बंगाली
साहित्य प्रकार कादंबरी, कथा
वडील मनीष घटक
आई धरित्रीदेवी घटक
पती बिजोन भट्टाचार्य
अपत्ये नबारुण भट्टाचार्य
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार
पद्मविभूषण पुरस्कार (२००६)
रॅमन मॅगसेसे पुरस्कार
स्वाक्षरी महाश्वेता देवी ह्यांची स्वाक्षरी

महाश्वेता देवी (बंगालीমহাশ্বেতা দেবী)(१४ जानेवारी, १९२६, ढाका - २८ जुलै, इ.स. २०१६:कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत) या बंगाली लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या.

इ.स. २००२ मध्ये साहित्यातील योगदानाबद्दल यांना ऑफिसर ऑफ आर्टस अँड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर केला गेला. याशिवाय भारतातही त्यांना साहित्य अकादमी ने सन्मानित केले आहे. त्यांना इ.स. १९९६ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.

चरित्र[संपादन]

बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांचा जन्म ढाका येथे १४ जानेवारी, इ.स. १९२६ यादिवशी झाला. त्यांचे वडील मनीष घटक हे बंगाली लेखक, तर भाऊ ऋत्विक घटक हा चित्रपट दिग्दर्शक होता. महाश्वेतादेवींनी इ.स. १९४६मध्ये शांतिनिकेतनमधून इंग्रजी विषयातील पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी एम.ए. केले. पुढे इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून बिजायग्रह जोतिराय काॅलेजमध्ये त्यांनी नोकरी केली. नोकरी करत असतानाच त्यांनी समाजसेवा आणि आदिवासींच्या कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन केले. पुढे त्यांनी पत्रकारिता केली. युगांतर आणि वर्तिका ह्या मासिकातून स्तंभलेखन केले.

बिजोन भट्टाचार्य या बंगालमधील नाट्य अभिनेत्याशी त्यांनी विवाह केला.

इ.स. १९५०-६०च्या दशकात महाश्वेतादेवींनी साहित्य लेखनाला सुरुवात केली.

अलिकडील चळवळीतील सहभाग[संपादन]

साहित्य[संपादन]

ग्रन्थ तालिका[संपादन]

 • अरण्येर अधिकार
 • नैऋते मेघ
 • अग्निगर्भ
 • गणेश महिमा
 • हाजार चुराशीर मा ( कैदी क्रं १९८४ ची आई - या लघु-कादंबरीस्तव लेखिकेस ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला)
 • चोट्टि मुण्डा एबं तार तीर
 • शालगिरार डाके
 • नीलछबि
 • बन्दोबस्ती
 • आइ.पि.सि ३७५
 • साम्प्रतिक
 • प्रति चुय़ान्न मिनिटे
 • मुख
 • कृष्णा द्बादशी
 • ६इ डिसेम्बरेर पर
 • बेने बौ
 • मिलुर जन्य
 • घोरानो सिँड़ि
 • स्तनदाय़िनी
 • लाय़ली आशमानेर आय़ना
 • आँधार मानिक
 • याबज्जीबन
 • शिकार पर्ब
 • अग्निगर्भ
 • ब्रेस्ट गिभार
 • डस्ट ऑन द रोड
 • आओय़ार नन-भेज काउ
 • बासाइ टुडु
 • तितु मीर
 • रुदाली
 • उनत्रिश नम्बर धारार आसामी
 • प्रस्थानपर्ब
 • ब्याधखन्ड

पुरस्कार[संपादन]

चित्रपट[संपादन]

 • संगरूश १९६८
 • रुदाली १९९३ हा हा त्यांच्या कथेवरचा गाजलेला चित्रपट आहे.
 • हजार चौरासी की मां १९९८
 • माती माय २००८

अधिक वाचने[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]