परवाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

परवाना ही अधिकृत परवानगी असते ज्याने व्यक्तीला एखादी गोष्ट करण्याची, वापरण्याचा अधिकार मिळतो किंवा ती गोष्ट त्याच्या मालकीची होते. त्या परवानगीचा दस्तऐवजही असतो.[१][२]


एका पक्षाकडून परवाना हा दुसऱ्या पक्षाला त्या पक्षांमधील कराराचा भाग म्हणून दिला जातो. सरकारने जारी केलेल्या परवाना अर्ज करून परवाना मिळवला जातो.

हेही वाचा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Cambridge".
  2. ^ "license - Meaning in Marathi". www.shabdkosh.com. 2021-12-31 रोजी पाहिले.