कवरत्ती
?कवरत्ती लक्षद्वीप • भारत | |
— राजधानी — | |
![]()
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | लक्षद्वीप |
लोकसंख्या | १०,११३ (२००१) |
ही भारतातील लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे. हे वाळूचे किनारे आणि शांत सरोवरांसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे ते एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. मल्याळम, महल आणि इंग्रजी या सर्वात सामान्यपणे बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत. भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार कावरत्तीची लोकसंख्या ११,२१० होती. येथे ९७% लोकसंख्या मुस्लिम आहे.
इतिहास[संपादन]
केरळच्या मूळ हिंदू कुलशेखर राजवंशाच्या राज्याचा हा एक भाग होता. सुमारे बाराव्या शतकापर्यंता हा सर्व बेट समुह हिंदू होता. प्रंतु साम दाम दंड् भेद वापरून येथील जनतेला मुस्लिम बनवण्यात आले. त्यात येथील लहान शासकांनाही ओढण्यात आले होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |