पोर्ट ब्लेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?पोर्ट ब्लेर
अंदमान आणि निकोबार • भारत
—  राजधानी  —
पोर्ट ब्लेर
पोर्ट ब्लेर

११° ४०′ १२″ N, ९२° ४५′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा अंदमान
लोकसंख्या १,००,१८६ (२००१)

गुणक: 11°40′N 92°46′E / 11.67°N 92.76°E / 11.67; 92.76{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही. पोर्ट ब्लेर भारताच्या अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासकीय केंद्र आहे.

येथे भारतीय नौदलाचा तळ आहे.

येथे ब्रिटीश कालीन सेल्युलर जेल आहे. जेथे स्वातंत्र्य सैनिकांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात असे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना येथेच काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला पाठवले होते. तसेच हजारो इतर स्वातंत्र्यसैनिकांसाठी हि भयावह जागा होती. आता येथिल सेल्युलर जेल मध्ये स्मारक उभारण्यात आले आहे. तसेच १९४४ मध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने हे बेट जिंकले होते व त्याचे नामकरण शहीद असे केले होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.