हूगळी नदी

हुगळी (Hooghly) नदी ही पश्चिम बंगाल राज्यातून जाणारी गंगानदीची एक शाखा नदी आहे. कोलकाता शहर या नदीवर आहे. दामोदर आणि रूपनारायण या हुगळीच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत.