Jump to content

सिल्वासा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?सिल्वासा

दादरा आणि नगर-हवेली • भारत
—  राजधानी  —
Map

२०° १६′ ००″ N, ७३° ०१′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ३२ मी
जिल्हा दादरा आणि नगर-हवेली
लोकसंख्या २१,८९० (२००१)
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +२६०
• DN -09

सिल्वासा हे दादरा आणि नगर-हवेली या भारतातील केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे. दादरा आणि नगर-हवेली पोर्तुगालची वसाहत असताना या शहराचे नाव व्हिला दे पासो दार्कोस होते. येथे उद्योगांवरील कराचा दर कमी असल्याने अनेक उद्योगांनी आपली उत्पादनकेंद्रे येथे थाटली आहेत.