कोलकाता जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कोलकाता जिल्हा
কলকাতা জেলা
पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा
कोलकाता जिल्हा चे स्थान
पश्चिम बंगाल मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
मुख्यालय कोलकाता
क्षेत्रफळ
 - एकूण ३,३८७ चौरस किमी (१,३०८ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ४४,८६,६७९ (२०११)
-लोकसंख्या घनता २४,२५२ प्रति चौरस किमी (६२,८१० /चौ. मैल)
-साक्षरता दर ८७.१४%
-लिंग गुणोत्तर ८९९ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ कोलकाता उत्तर, कोलकाता दक्षिण


कोलकाता जिल्हा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात असून कोलकाता येथे त्याचे मुख्यालय आहे.