कॅनडा फुटबॉल संघ
Appearance
| |||
टोपणनाव | The Canucks | ||
---|---|---|---|
राष्ट्रीय संघटना | Canadian Soccer Association (कॅनडा फुटबॉल संघटना) | ||
प्रादेशिक संघटना | कॉन्ककॅफ (उत्तर अमेरिका) | ||
सर्वाधिक सामने | पॉल स्टाल्टेरी (८४) | ||
सर्वाधिक गोल | ड्वेन दे रोसारियो (४०) | ||
फिफा संकेत | CAN | ||
सद्य फिफा क्रमवारी | ११४ | ||
फिफा क्रमवारी उच्चांक | ४० (डिसेंबर १९९६) | ||
फिफा क्रमवारी नीचांक | १२२ (ऑगस्ट २०१४) | ||
सद्य एलो क्रमवारी | ७९ | ||
एलो क्रमवारी उच्चांक | ३२ (मे २०००) | ||
एलो क्रमवारी नीचांक | ९२ (जून २०१४) | ||
| |||
पहिला आंतरराष्ट्रीय सामना | |||
ऑस्ट्रेलिया 3–2 कॅनडा (ब्रिस्बेन, क्वीन्सलंड, ऑस्ट्रेलिया; जून 7, 1924) | |||
सर्वात मोठा विजय | |||
कॅनडा 7–0 सेंट लुसिया (ग्रोस आयलेट, सेंट लुसिया; ऑक्टोबर 7, 2011) | |||
सर्वात मोठी हार | |||
मेक्सिको 8–0 कॅनडा (मेक्सिको सिटी, मेक्सिको; जून 18, 1993) | |||
फिफा विश्वचषक | |||
पात्रता | १ (प्रथम: १९८६) | ||
सर्वोत्तम प्रदर्शन | पहिली फेरी, १९८६ | ||
कॉन्ककॅफ अजिंक्यपद | |||
पात्रता | १२ (प्रथम १९७७) | ||
सर्वोत्तम प्रदर्शन | विजयी, २००० | ||
कॉन्फेडरेशन्स चषक | |||
पात्रता | १ (सर्वप्रथम २००१) | ||
सर्वोत्तम प्रदर्शन | पहिली फेरी, २००१ |
कॅनडा फुटबॉल संघ हा उत्तर अमेरिकेतील कॅनडा देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. फिफाच्या कॉन्ककॅफ ह्या प्रादेशिक मंडळाचा सदस्य असलेला कॅनडा सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ११४ व्या स्थानावर आहे. कॅनडाने १९८६ सालच्या फिफा विश्वचषक व २००१ सालच्या फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांसाठी पात्रता मिळवली होती. कॅनडा आजवर १२ कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे व २००० साली त्याने विजेतेपद मिळवले होते. १९०४ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कॅनडा संघाने सुवर्णपदक मिळवले होते.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत