पेरू राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पेरू फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
पेरू ध्वज पेरू
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनाव La Blanquirroja" (पांधरा व लाल)
राष्ट्रीय संघटना पेरू फुटबॉल संघटना (Federación Peruana de Futbol)
प्रादेशिक संघटना कॉन्मेबॉल (दक्षिण अमेरिका)
प्रमुख स्टेडियम लिमा
फिफा संकेत PER
सद्य फिफा क्रमवारी ३६
फिफा क्रमवारी उच्चांक २५ (जुलै २०११)
फिफा क्रमवारी नीचांक ९१ (सप्टेंबर २००९)
सद्य एलो क्रमवारी २९
एलो क्रमवारी उच्चांक १२ (जून १९७८)
एलो क्रमवारी नीचांक ७५ (मे १९९४)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
पेरू पेरू ०–४ उरुग्वे Flag of उरुग्वे
(लिमा, पेरू; १ नोव्हेंबर १९२७)
सर्वात मोठा विजय
पेरू पेरू ९–१ इक्वेडोर Flag of इक्वेडोर
(बोगोता, कोलंबिया; ११ ऑगस्ट १९३८)
सर्वात मोठी हार
ब्राझीलचा ध्वज ब्राझील ७–० पेरू पेरू
(सान्ता क्रुझ, बोलिव्हिया; २६ जून १९९७)
फिफा विश्वचषक
पात्रता ४ (प्रथम: १९३०)
सर्वोत्तम प्रदर्शन उपांत्यपूर्व फेरी, १९७०, १९७८
कोपा आमेरिका
पात्रता ३४ (प्रथम १९२७)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, २ वेळा

पेरू फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol del Perú) हा पेरू देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. इ.स. १९२७ साली स्थापन झालेला पेरू फुटबॉल संघ कॉन्मेबॉलचा सदस्य आहे. पेरू आजवर चार वेळा फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे तसेच त्याने दोन वेळा कोपा आमेरिका ही दक्षिण अमेरिका खंडामधील स्पर्धा देखील जिंकली आहे.

१९८२ फिफा विश्वचषकामध्ये भाग घेतल्यानंतर आजवर पेरूने आजवर एकदाही पात्रता फेरी ओलांडली नाही.

बाह्य दुवे[संपादन]