रॉबेर्तो बॅजियो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रोबेर्तो बॅजियो (फेब्रुवारी १८, इ.स. १९६७:काल्दोन्यो, इटली - ) हा इटलीचा ध्वज इटलीचा फुटबॉल खेळाडू आहे.

बॅजियो इटलीकडून तीन फुटबॉल विश्वचषकांत खेळला आहे व तिन्ही स्पर्धांमध्ये गोल करणारा तो एकमेव इटालियन खेळाडू आहे. बॅजियोला इ.स. १९९३मध्ये युरोपमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू व फिफाचा श्रेष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू असल्याचा बहुमान मिळाला.