अलाहुद्दीन पालेकर
Appearance
अलाहुद्दीन पालेकर (१ जानेवारी, १९७८:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - हयात) हे दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट पंच आहेत.
त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०१८ साली होता.
यांचे पूर्वज महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील होते.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "द हिंदू: Cape Town to Chennai". द हिंदू. 13 January 2015. 30 March 2018 रोजी पाहिले.