भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१७
Appearance
भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१७ | |||||
वेस्ट इंडीज | भारत | ||||
तारीख | २३ जून – ९ जुलै २०१७ | ||||
संघनायक | जेसन होल्डर (ए.दि.) कार्लोस ब्रेथवेट (टी२०) |
विराट कोहली | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शाई होप (१८१) | अजिंक्य रहाणे (३३६) | |||
सर्वाधिक बळी | जेसन होल्डर (८) | कुलदीप यादव (८) | |||
मालिकावीर | अजिंक्य रहाणे (भा) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | इव्हिन लुईस (१२५) | दिनेश कार्तिक (४८) | |||
सर्वाधिक बळी | जेरोम टेलर (२) केस्रिक विल्यम्स (२) |
कुलदीप यादव (१) |
भारत क्रिकेट संघाने जून आणि जुलै २०१७ मध्ये ५-एकदिवसीय आणि एका टी२० सामन्यासाठी वेस्ट इंडीज दौरा केला.[१][२][३] भारतीय संघाने एकदिवसीय मालिका ३–१ अशी जिंकली.[४] एकमेव टी२० सामना वेस्ट इंडीजने ९ गडी राखून जिंकला.[५]
संघ
[संपादन]ए.दि. | टी२० | ||
---|---|---|---|
वेस्ट इंडीज[६] | भारत[७] | वेस्ट इंडीज[८] | भारत[७] |
- वेस्ट इंडीजच्या संघात सुनिल अॅम्ब्रिस आणि काईल होप यांची किरॉन पॉवेल आणि जोनाथन कार्टर ह्यांच्या जागी शेवटच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी निवड केली गेली.[९]
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
- भारताच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढचा खेळ होऊ शकला नाही..
- एकदिवसीय पदार्पण: कुलदीप यादव (भा).
२रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
- पावसामुळे सामना उशीरा सुरू झाला आणि प्रत्येकी ४३ षटकांचा खेळविण्यात आला.
- कॅरेबियन बेटांवर वेस्ट इंडीजविरुद्ध ही भारताची सर्वोच्च धावसंख्या.[१०]
३रा एकदिवसीय सामना
[संपादन]४था एकदिवसीय सामना
[संपादन]५वा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- विराट कोहलीचे (भा) धावांचा पाठलाग करताना १८वे एकदिवसीय शतक केले आणि या आधीचा सचिन तेंडूलकरचा १७ षटकांचा विक्रम मोडला.[१२]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]एकमेव टी२०
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
- टी२० पदार्पण: कुलदीप यादव (भा).
- इव्हिन लुईसची (वे) वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय टी२० मधील सर्वोच्च धावसंख्या.[१३] धावांचा पाठलाग करताना ह्या टी२० धील सर्वाधिक तसेच भारताविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या.[१३]
- टी२० मध्ये एकाच संघाविरुद्ध दोन शतके झळकावणारा इव्हिन लुईस हा पहिलाच क्रिकेट खेळाडू.[१४]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "भविष्यातील दौर्यांचा कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २६ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "चॅंपियन्स ट्रॉफीनंतर लगेच भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौर्यावर रवाना होणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "जून-जुलै २०१७ मध्ये भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौरा करणार असल्याचे बीसीसीआयतर्फे जाहीर". हिंदुस्तान टाईम्स (इंग्रजी भाषेत). २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "कोहली आणि फिरकी गोलंदाजांनी मालिकेवर केले ३-१ ने शिक्कामोर्तब" (इंग्रजी भाषेत). २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "लुईसच्या नाबाद १२५ धावांमुळे वेस्ट इंडीजचा ९ गडी राखून विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "भारताविरुद्ध पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी वेस्ट इंडीज संघात कोणताही बदल नाही". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "वेस्ट इंडीज दौर्यासाठी पंत, कुलदीपची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "एकमेव टी२० साठी गेलला पाचारण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "काईल होप, आणि अॅम्ब्रिसचे एकदिवसीय पदार्पण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "रहाणेच्या शतकामुळे भारताचा वेस्ट इंडीजविरुद्ध १०५ धावांनी विजय". टाइम्स ऑफ इंडीया (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "धोणीची सर्वात संथ फलंदाजी, होल्डरचे पहिल्यांदाच पाच बळी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "कोहली सेव्हर्स ट्रम्प ओव्हर शॉर्ट बॉल". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "इव्हिन लुईस डिस्ट्रॉइज इंडीया; वेस्ट इंडीज विन वन-ऑफ टी२०". क्रिकेट काऊंटी (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "टी२० मध्ये एकाच संघाविरुद्ध दोन शतके झळकावणारा इव्हिन लुईस हा पहिलाच क्रिकेट खेळाडू". इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
बाह्यदुवे
[संपादन]
भारतीय क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे | |
---|---|
१९५३ | १९६२ | १९७१ | १९७६ | १९८३ | १९८९ | १९९७ | २००२ | २००६ | २००९ | २०११ | २०१६ | २०१७ | २०२३ |