Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१६-१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१६-१७
वेस्ट इंडीज
इंग्लंड
तारीख २५ फेब्रुवारी – ९ मार्च २०१७
संघनायक जेसन होल्डर आयॉन मॉर्गन
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा जोनाथन कार्टर (१३७) ज्यो रूट (१९५)
सर्वाधिक बळी ॲशले नर्स (६) लियाम प्लंकेट (१०)
मालिकावीर ख्रिस वोक्स (इं)

इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च २०१७ दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांसाठी वेस्ट इंडीज दौरा केला.[१] इंग्लंडने मालिकेमध्ये ३-० असा विजय मिळवला. इंग्लंडने एकदिवसीय मालिकेमध्ये वेस्ट इंडीजला वेस्ट इंडीज मध्ये व्हाईटवॉश देण्याची ही पहिलीच वेळ.[२]

संघ[संपादन]

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[३] इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[४]

सराव सामने[संपादन]

पहिला ५० षटकांचा सामना[संपादन]

२५ फेब्रुवारी २०१७
धावफलक
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३७९/८ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीज विद्यापीठ उपकुलगुरू एकादश
२६२ (३९.५ षटके)
आयॉन मॉर्गन ९५ (८४)
जेर्मैने लेव्ही ४/१०० (१० षटके)
चॅडविक वॉल्टन १२१ (१०९)
स्टीवन फिन २/२२ (४ षटके)
इंग्लंड ११७ धावांनी विजयी
वॉर्नर पार्क, बासेतेरे, सेंट किट्स
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि नायजेल दुगीड (वे)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज विद्यापीठ उपकुलगुरू एकादश, गोलंदाजी
 • लिस्ट-अ पदार्पण: कॅमेरॉन पेनीफीदर (वे)

दुसरा ५० षटकांचा सामना[संपादन]

२७ फेब्रुवारी २०१७
धावफलक
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड अध्यक्षीय XI वेस्ट इंडीज
२३३ (४८ षटके)
वि
इंग्लंड Flag of इंग्लंड
२३४/८ (४८.५ षटके)
इंग्लंड २ गडी व ७ चेंडू राखून विजयी
वॉर्नर पार्क, बासेतेरे, सेंट किट्स
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि नायजेल दुगीड (वे)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड अध्यक्षीय XI, फलंदाजी

एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

३ मार्च २०१७
९:३०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२९६/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२५१ (४७.२ षटके)
आयॉन मॉर्गन १०७ (११६)
ॲशले नर्स २/५७ (१० षटके)
जेसन मोहम्मद ७२ (९१)
लियाम प्लंकेट ४/४० (८.२ षटके)

२रा सामना[संपादन]

५ मार्च २०१७
९:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२२५ (४७.५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२६/६ (४८.२ षटके)
जेसन मोहम्मद ५० (७३)
लियाम प्लंकेट ३/३२ (७.५ षटके)
ज्यो रूट ९०* (१२७)
ॲशले नर्स ३/३४ (१० षटके)
इंग्लंड ४ गडी व १० चेंडू राखून विजयी
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स मैदान, नॉर्थ साउंड, ॲंटिगा
पंच: नायजेल दुगीड (वे) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: ज्यो रूट (इं)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी
 • नायजेल दुगीड (वे) यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
 • स्टीव्हन फिनचे (इं) १०० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय बळी पूर्ण.[१२]

३रा सामना[संपादन]

९ मार्च २०१७
९:३०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३२८ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४२ (३९.२ षटके)
अ‍ॅलेक्स हेल्स ११० (१०७)
अल्झारी जोसेफ ४/७६ (१० षटके)
जोनाथन कार्टर ४६ (७७)
ख्रिस वोक्स ३/१६ (८ षटके)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
 • हा वेस्ट इंडीजचा एकदिवसीय क्रिकेटमधील घरच्या मैदानावरील धावांचा विचार करता सर्वात मोठा पराभव[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "इंग्लंडचे एकदिवसीय सामने ॲंटिग्वा, बार्बाडोस मध्ये होणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ जून २०१६ रोजी पाहिले.
 2. ^ a b "हेल्स, रुटच्या शतकांनी इंग्लंडचा १८६ धावांनी विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ९ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 3. ^ "किरॉन पॉवेलचे वेस्ट इंडीज संघामध्ये दोन वर्षांनंतर पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 4. ^ "वेस्ट इंडीज एकदिवसीय दौऱ्यामधून हेल्सला वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 5. ^ "खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतर [[डेव्हिड विली]] वेस्ट इंडीज दौऱ्यातून बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
 6. ^ "वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी अ‍ॅलेक्स हेल्स इंग्लंडच्या संघात". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 7. ^ "एकदिवसीय संघातून डॉरिच आणि कमिन्स वजा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 8. ^ "इंग्लंड एकदिवसीय संघात टॉम कुर्रनला बोलावले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 9. ^ "वेस्ट इंडीज सीक रॅंकिंग पॉईंट्स, इंग्लंड मोमेन्टमं". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ९ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 10. ^ "वेस्ट इंडीज वि इंग्लंड धावफलक (१ला सामना)". फर्स्ट पोस्ट (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 11. ^ "मॉर्गनचे शतक, तेजगती गोलंदाजांमुळे इंग्लंडचा विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
 12. ^ "घसगुंडी नंतर रूट, वोक्सच्या खेळीने इंग्लंडचा मालिका विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]