न्यू झीलंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८४-८५
Appearance
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८४-८५ | |||||
वेस्ट इंडीज | न्यू झीलंड | ||||
तारीख | २० मार्च – ८ मे १९८५ | ||||
संघनायक | व्हिव्ह रिचर्ड्स | जॉफ हॉवर्थ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ४-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने मार्च-मे १९८५ दरम्यान चार कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. न्यू झीलंडने तब्बल १५ वर्षांनंतर वेस्ट इंडीजचा दौरा केला. या आधी न्यू झीलंड संघ वेस्ट इंडीज मध्ये १९७१-७१ दरम्यान आला होता. न्यू झीलंडने वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दिवसीय सामना खेळला. न्यू झीलंड कर्णधार जॉफ हॉवर्थची ही शेवटची क्रिकेट मालिका होती. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका आणि कसोटी मालिका या दोन्ही मालिका वेस्ट इंडीजने अनुक्रमे ५-० आणि २-० अश्या जिंकल्या.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] २० मार्च १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४६ षटकांचा करण्यात आला.
- न्यू झीलंडने वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- रॉन हार्ट (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन] २७ मार्च १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी २२ षटकांचा करण्यात आला.
- केन रदरफोर्ड (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन]४था सामना
[संपादन]५वा सामना
[संपादन] २३ एप्रिल १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२९ मार्च - ३ एप्रिल १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- केन रदरफोर्ड (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]६-११ एप्रिल १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- क्लाइड बट्स (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]४थी कसोटी
[संपादन]