Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज आणि अमेरिका दौरा, २०१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज आणि अमेरिका दौरा, २०१९
वेस्ट इंडीज
भारत
तारीख ३ ऑगस्ट – ४ सप्टेंबर २०१९
संघनायक कार्लोस ब्रेथवेट (ट्वेंटी२०)
जेसन होल्डर (ए.दि.)
विराट कोहली
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा जेसन होल्डर (१०४‌) हनुमा विहारी (२८९)
सर्वाधिक बळी केमार रोच (९) जसप्रीत बुमराह (१३)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा इव्हिन लुईस (१४८) विराट कोहली (२३४)
सर्वाधिक बळी कार्लोस ब्रेथवेट (३) भुवनेश्वर कुमार (४)
मोहम्मद शमी (४)
खलील अहमद (४)
मालिकावीर विराट कोहली (भारत)
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा कीरॉन पोलार्ड (११५) विराट कोहली (१०६)
सर्वाधिक बळी शेल्डन कॉट्रेल (४)
ओशेन थॉमस (४)
नवदीप सैनी (५)
मालिकावीर कृणाल पंड्या (भारत)

भारत क्रिकेट संघ ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ दरम्यान २ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीज आणि अमेरिकाचा दौरा करणार आहे. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात येईल. ट्वेंटी२० मालिकेतील प्रथम दोन सामने फ्लोरिडातील क्रिकेट मैदानावर खेळविले जाणार आहे.

कसोटी एकदिवसीय ट्वेंटी२०
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत

सराव सामना

[संपादन]

तीन-दिवसीय सामना : वेस्ट इंडीज अ वि भारत

[संपादन]
१७-१९ ऑगस्ट २०१९
धावफलक
वि
२९७/५घो (८८.५ षटके)
चेतेश्वर पुजारा १००* (१८७)
जोनाथन कार्टर ३/३९ (१३.५ षटके)
१८१ (५६.१ षटके)
कावेम हॉग ५१ (१००)
उमेश यादव ३/१९ (१० षटके)
१८८/५घो (७८ षटके)
हनुमा विहारी ६४ (१२५)
अकिम फ्रेझर २/४३ (१७ षटके)
४७/३ (२१ षटके)
जेरेमी सोलोझानो १६ (५०)
रविंद्र जडेजा १/३ (३ षटके)
सामना अनिर्णित
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, ॲंटिगा
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विॅं) आणि लिजली रेफर (विं)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
३ ऑगस्ट २०१९
१०:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
९५/९ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
९८/६ (१७.२ षटके)
कीरॉन पोलार्ड ४९ (४९)
नवदीप सैनी ३/१७ (४ षटके)
रोहित शर्मा २४ (२५)
सुनील नारायण २/१४ (४ षटके)
भारत ४ गडी राखून विजयी
सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क, फ्लोरिडा
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि नायजेल दुगिड (विं)
सामनावीर: नवदीप सैनी (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • नवदीप सैनी (भा) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

[संपादन]
४ ऑगस्ट २०१९
१०:३०
धावफलक
भारत Flag of भारत
१६७/५ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
९८/४ (१५.३ षटके)
रोव्हमन पॉवेल ५४ (३४)
कृणाल पंड्या २/२३ (३.३ षटके)
भारत २२ धावांनी विजयी (ड/लु)
सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क, फ्लोरिडा
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि नायजेल दुगिड (विं)
सामनावीर: कृणाल पंड्या (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.


३रा सामना

[संपादन]
६ ऑगस्ट २०१९
१०:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१४६/६ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५०/३ (१९.१ षटके)
कीरॉन पोलार्ड ५८ (४५)
दीपक चाहर ३/४ (३ षटके)
रिषभ पंत ६५* (४२)
ओशेन थॉमस २/२९ (४ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी
प्रोव्हिडन्स मैदान, गयाना
पंच: नायजेल दुगिड (विं) आणि लिजली रेफर (विं)
सामनावीर: दीपक चाहर (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • राहुल चाहर (भा) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त रिषभ पंतच्या ६५ धावा भारताच्या यष्टीरक्षकाच्या सर्वोच्च धावा आहेत.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
८ ऑगस्ट २०१९
०९:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
५४/१ (१३ षटके)
वि
इव्हिन लुईस ४०* (३६)
कुलदीप यादव १/३ (२ षटके)
सामना अनिर्णित
प्रोव्हिडन्स मैदान, गयाना
पंच: नायजेल दुगिड (विं) आणि ॲड्रायन होल्डस्टोक (द.आ.)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • वेस्ट इंडीजच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे उर्वरीत सामना होऊ शकला नाही.


२रा सामना

[संपादन]
११ ऑगस्ट २०१९
०९:३०
धावफलक
भारत Flag of भारत
२७९/७ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२१० (४२ षटके)
विराट कोहली १२० (१२५)
कार्लोस ब्रेथवेट ३/५३ (१० षटके)
भारत ५९ धावांनी विजयी (ड/लु)
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि नायजेल दुगिड (विं)
सामनावीर: विराट कोहली (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • पावसामुळे वेस्ट इंडीजला ४६ षटकात २७० धावांचे लक्ष्य देण्यात आले.
  • ख्रिस गेलचा (विं) ३००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, तर गेल वेस्ट इंडीजकरता एकदिवसीय सामन्यात सर्वाधीक धावा करणारा फलंदाज ठरला.


३रा सामना

[संपादन]
१४ ऑगस्ट २०१९
०९:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२४०/७ (३५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२५६/४ (३२.३ षटके)
ख्रिस गेल ७२ (४१)
खलील अहमद ३/६८ (७ षटके)
विराट कोहली ११४* (९९)
फॅबियान ॲलन २/४० (६ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी (ड/लु)
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि नायजेल लॉंग (इं)
सामनावीर: विराट कोहली (भारत)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • भारताला ३५ षटकांत २५५ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.


१ली कसोटी

[संपादन]
वि
२९७ (९६.४ षटके)
अजिंक्य रहाणे ८१ (१६३)
केमार रोच ४/६६ (२५ षटके)
२२२ (७४.२ षटके)
रॉस्टन चेस ४८ (७४)
इशांत शर्मा ५/४३ (१७ षटके)
३४३/७घो (११२.३ षटके)
अजिंक्य रहाणे १०२ (२४२)
रॉस्टन चेस ४/१३२ (३८ षटके)
१०० (२६.५ षटके)
केमार रोच ३८ (३१)
जसप्रीत बुमराह ५/७ (८ षटके)
भारत ३१८ धावांनी विजयी
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, ॲंटिगा
पंच: रिचर्ड केटलबोरो (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: अजिंक्य रहाणे (भारत)‌
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • शामार ब्रुक्स (वे.इं) याने कसोटी पदार्पण केले.
  • जसप्रीत बुमराहने (भा) कसोटीत भारतातर्फे कमी धावात ५ बळी घेतले.
  • परदेशात विराट कोहलीचा कर्णधार म्हणून १२वा कसोटी विजय, तर वेस्ट इंडीजमध्ये तीन कसोटी जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार.
  • परदेशात भारताचा कसोटीतील सर्वात मोठा विजय.
  • भारताविरुद्ध वेस्ट इंडीजच्या १०० धावा सर्वात निचांकी धावा आहेत.
  • कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : भारत - ६०, वेस्ट इंडीज - ०.


२री कसोटी

[संपादन]
३० ऑगस्ट - ३ सप्टेंबर २०१९
कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
धावफलक
वि
४१६ (१४०.१ षटके)
हनुमा विहारी १११ (२२५)
जेसन होल्डर ५/७७ (३२.१ षटके)
११७ (४७.१ षटके)
शिमरॉन हेटमायर ३४ (५७)
जसप्रीत बुमराह ६/२७ (१२.१ षटके)
१६८/४घो (५४.४ षटके)
अजिंक्य रहाणे ६४* (१०९)
केमार रोच ३/२८ (१० षटके)
२१० (५९.५ षटके)
शामार ब्रुक्स ५० (११९)
रविंद्र जडेजा ३/५८ (१९.५ षटके)
भारत २५७ धावांनी विजयी
सबिना पार्क, किंगस्टन
पंच: रिचर्ड केटलबोरो (इं) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: हनुमा विहारी (भारत)