Jump to content

रशियामधील बौद्ध धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इवोल्गा मठ.
जास्त बौद्ध लोकसंख्या असलेले रशियामधील क्षेत्र

बौद्ध धर्म हा रशियातील एक प्रमुख धर्म आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, बौद्ध धर्माचा १७व्या शतकाच्या सुरुवातीला रशियन भूमीमध्ये समावेश करण्यात आला. बौद्ध धर्माला रशियाच्या पारंपरिक धर्मांपैकी एक मानले जाते व कायदेशीररित्या रशियन ऐतिहासिक वारसांचा एक भाग आहे. बुर्यातिया, काल्मिकिया आणि तुवाच्या ऐतिहासिक मठांच्या परंपरांव्यतिरिक्त, बौद्ध धर्म आता अनेक जातीय रशियन धर्मांतरासह रशियामध्ये सर्वत्र पसरलेला आहे. रशियामध्ये सुमारे २० लाख बौद्ध अनुयायी आहेत, ज्यांचे देशातील एकूण लोकसंख्येतील प्रमाण १.५% आहे.[]

रशियातील बौद्ध धर्माचे मुख्य स्वरूप तिबेटी बौद्ध धर्माची गोलुकपा शाखा आहे, ज्याला अनौपचारिकरित्या "पिवळी टोपी" परंपरा म्हणून ओळखले जाते, इतर तिबेटी आणि गैर-तिबेटी शाखा अल्पसंख्याक म्हणून आहेत. तिबेटी बौद्ध धर्माचा बहुतेकदा तिबेटशी संबंध असला तरी तो मंगोलियामध्ये आणि मंगोलिया मार्फत रशियामध्ये पसरला आहे.

इतिहास

[संपादन]

पुनरुज्जीवन

[संपादन]
रशियाममधील बौद्ध धर्म

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Russia". U.S. Department of State (इंग्रजी भाषेत). 2018-06-22 रोजी पाहिले.

ग्रंथसूची

[संपादन]