जगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्षेत्रफळानुसार जगातील देश

जगात एकूण २३१ सार्वभौम देश आहेत. या जगातील देशांच्या यादीमध्ये जगातील देश त्यांच्या एकूण क्षेत्रफळानुसार क्रमबद्ध केले आहेत. इतर प्रकारांनी क्रम बघण्यासाठी त्या त्या मथळ्याजवळील चौकोनावर टिचकी द्या. हे क्षेत्रफळ जमीन व देशांच्या भौतिक सीमेच्या आत असलेले पाण्याचे साठे ह्यांची बेरीज आहे.

स्थान देश / विभाग क्षेत्रफळ (वर्ग किमी) एकूण क्षेत्रफळाच्या % टिपा
रशिया रशिया १,७०,९८,२४२ ११.५% जगातील सर्वांत मोठा देश.
कॅनडा कॅनडा ९९,८४,६७० ६.७% पृथ्वीच्या पश्चिम गोलार्धातील सर्वांत मोठा देश. सर्वांत लांब समुद्रकिनारा.
३ / ४
(वादग्रस्त)
चीन चीन ९५,९८,०९४
९६,४०,८२१
६.४%
६.५%
आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा देश. हाँग काँग हॉंगकॉंगमकाओ मकाऊ हे प्रदेश समाविष्ट. Flag of the Republic of China तैवान व इतर चिनी प्रदेशांचा समावेश नाही. तसेच अरुणाचल प्रदेश व भारतासोबतच्या इतर वादग्रस्त प्रदेशांचा समावेश नाही.
३ / ४
(वादग्रस्त)
अमेरिका अमेरिकेची संयुक्त संस्थाने ९६,२९,०९१ ६.५% पृथ्वीच्या पश्चिम गोलार्धातील दुसऱ्या क्रमांकाचा देश.
ब्राझील ब्राझील ८५,१४,८७७ ५.७% पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील व दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश.
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ७६,९२,०२४ ५.२% जगातील एकमेव खंड देश.
भारत भारत ३२,८७,२६३ २.३% पाकिस्तान व चीनशी १,२०,८४९ वर्ग किमी वादग्रस्त विभाग मिळून. आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाचा देश.
आर्जेन्टिना आर्जेन्टिना २७,८०,४०० २% दक्षिण अमेरिका खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा देश.
कझाकस्तान कझाकस्तान २७,२४,९०० १.८% समुद्रकिनारा नसलेला जगातील सर्वांत मोठा देश.
१० सुदान सुदान २५,०५,८१३ १.७% आफ्रिकेतील सर्वांत मोठा देश
११ अल्जीरिया अल्जीरिया २३,८१,७४१ १.७% आफ्रिका खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा देश.
१२ काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक २३,४४,८५८ १.६% आफ्रिका खंडातील तिसऱ्या क्रमांकाचा देश.
१३ ग्रीनलँड ग्रीनलॅंड २१,६६,०८६ १.५% जगातील सर्वांत मोठे बेट
१४ सौदी अरेबिया सौदी अरेबिया २०,००,००० १.४% Exact size unknown, due to undefined borders with some of its neighbors. Largest country in the Middle East
१५ मेक्सिको मेक्सिको १९,६४,३७५ १.३% उत्तर अमेरिका खंडातील तिसऱ्या क्रमांकाचा देश.
१६ इंडोनेशिया इंडोनेशिया १९,०४,५६९ १.३% Largest and most populous country situated only on islands. Also the largest country in South East Asia.
१७ लीबिया लिबिया १७,५९,५४० १.२%
१८ इराण इराण १६,४८,१९५ १.१%
१९ मंगोलिया मंगोलिया १५,६४,१०० १.१%
२० पेरू पेरू १२,८५,२१६ ०.८६% दक्षिण अमेरिका खंडातील तिसऱ्या क्रमांकाचा देश.
२१ चाड चाड १२,८४,००० ०.८६%
२२ नायजर नायजर १२,६७,००० ०.८५%
२३ अँगोला ॲंगोला १२,४६,७०० ०.८५%
२४ माली माली १२,४०,१९२ ०.८३%
२५ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका १२,२१,०३७ ०.८२% Includes Prince Edward Islands (Marion Island and Prince Edward Island).
२६ कोलंबिया कोलंबिया ११,३८,९१४ ०.७६%
२७ इथियोपिया इथियोपिया ११,०४,३०० ०.७४%
२८ बोलिव्हिया बोलिव्हिया १०,९८,५८१ ०.७४%
२९ मॉरिटानिया मॉरिटानिया १०,२५,५२० ०.६९%
३० इजिप्त इजिप्त १०,०२,००० ०.६७%
३१ टांझानिया टांझानिया ९,४५,०८७ ०.६३%
३२ नायजेरिया नायजेरिया ९,२३,७६८ ०.६२%
३३ व्हेनेझुएला व्हेनेझुएला ९,१२,०५० ०.६१%
३४ नामिबिया नामिबिया ८,२४,२९२ ०.५५%
३५ मोझांबिक मोझांबिक ८,०१,५९० ०.५४%
३६ पाकिस्तान पाकिस्तान ७,९६,०९५1
८,८१,९१२2
०.५३%
०.५९%
आझाद काश्मिर (१३,२९७ km²) व उत्तरी प्रदेश (७२,५२० km²) वगळून.
वरील भाग मिळून.
३७ तुर्कस्तान तुर्कस्तान ७,८३,५६२ ०.५३%
३८ चिली चिली ७,५६,१०२ ०.५१%
३९ झांबिया झांबिया ७,५२,६१८ ०.५१%
४० म्यानमार म्यानमार ६,७६,५७८ ०.४५%
४१ अफगाणिस्तान अफगाणिस्तान ६,५२,०९० ०.४४%
४२ सोमालिया सोमालिया ६,३७,६५७ ०.४३%
४३ फ्रान्स फ्रान्स ६,३२,७६० ०.४३% पश्चिम युरोप व युरोपियन संघातील सर्वांत मोठा देश
४४ मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक ६,२२,९८४ ०.४२%
४५ युक्रेन युक्रेन ६,०३,५०० ०.४१%
४६ मादागास्कर मादागास्कर ५,८७,०४१ ०.३९%
४७ बोत्स्वाना बोत्स्वाना ५,८२,००० ०.३९%
४८ केन्या केन्या ५,८०,३६७ ०.३९%
४९ यमनचे प्रजासत्ताक यमन ५,२७,९६८ ०.३५%
५० थायलंड थायलंड ५,१३,१२० ०.३४%
५१ स्पेन स्पेन ५,०५,९९२ ०.३४%
५२ तुर्कमेनिस्तान तुर्कमेनिस्तान ४,८८,१०० ०.३३%
५३ कामेरून कामेरून ४,७५,४४२ ०.३२%
५४ पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनी ४,६२,८४० ०.३१%
५५ स्वीडन स्वीडन ४,५०,२९५[१] ०.३०%
५६ उझबेकिस्तान उझबेकिस्तान ४,४७,४०० ०.३०%
५७ मोरोक्को मोरोक्को ४,४६,५५० ०.३०%
५८ इराक इराक ४,३८,३१७ ०.२९%
५९ पेराग्वे पेराग्वे ४,०६,७५२ ०.२७%
६० झिम्बाब्वे झिम्बाब्वे ३,९०,७५७ ०.२६%
६१ जपान जपान ३,७७,९१५ ०.२५%
६२ जर्मनी जर्मनी ३,५७,०२२ ०.२४%
६३ काँगोचे प्रजासत्ताक कॉंगोचे प्रजासत्ताक ३,४२,००० ०.२३%
६४ फिनलंड फिनलंड ३,३८,१४५ ०.२३%
६५ व्हियेतनाम व्हियेतनाम ३,३१,८६९ ०.२२%
६६ मलेशिया मलेशिया ३,२९,८४७ ०.२२%
६७ नॉर्वे नॉर्वे ३,२३,८०२ ०.२२%
६८ कोत द'ईवोआर कोट दि आईव्होर ३,२२,४६३ ०.२२%
६९ पोलंड पोलंड ३,२१,६८५ ०.२१%
७० ओमान ओमान ३,०९,५०० ०.२१%
७१ इटली इटली ३,०१,३१८ ०.२०% सिसिलीसार्दिनिया सह.
७२ फिलिपिन्स फिलिपाईन्स ३,००,००० ०.२०%
७३ इक्वेडोर इक्वेडोर २,८३,५६१ ०.२०%
७४ बर्किना फासो बर्किना फासो २,७४,२२२ ०.१८%
७५ न्यूझीलंड न्यू झीलंड २,७०,४६७ ०.१८%
७६ गॅबन गॅबन २,६७,६६८ 0.18%
७७ पश्चिम सहारा २,६६,००० ०.१८% मोरोक्कोसहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक ह्या दोघांचा पश्चिम सहारा देशावर दावा आहे.
७८ गिनी गिनी २,४५,८५७ ०.१७%
७९ युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम २,४२,९०० ०.१६% युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड इंग्लंड (१,३०,४२२ km²), स्कॉटलंड स्कॉटलंड (७८,१३३ km²), वेल्स वेल्स (२०,७७९ km²), व उत्तर आयर्लंड (१३,५७६ km²) ह्या देशांचा समावेश होतो.
८० युगांडा युगांडा २,४१,०३८ ०.१६%
८१ घाना घाना 238,533 0.16%
८२ रोमेनिया रोमेनिया 238,391 0.16%
८३ लाओस लाओस 236,800 0.16%
८४ गयाना गयाना 214,969 0.14%
८५ बेलारूस बेलारुस 208,000 0.14%
८६ किर्गिझस्तान किर्गिझस्तान 199,951 0.13%
८७ सेनेगाल सेनेगाल 196,722 0.13%
८८ सीरिया सिरीया 185,180
183,885
0.12%
0.12%
The higher figure includes the Golan Heights.
८९ कंबोडिया कंबोडिया 181,035 0.12%
९० उरुग्वे उरुग्वे 176,215 0.12% दक्षिण अमेरिका खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा लहान देश.
९१ सुरिनाम सुरिनाम 163,820 0.11% दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत लहान देश.
९२ ट्युनिसिया ट्युनिसिया 163,610 0.11%
९३ नेपाळ नेपाळ 147,181 0.10%
९४ बांगलादेश बांग्लादेश 143,998 0.10%
९५ ताजिकिस्तान ताजिकिस्तान 143,100 0.10%
९६ ग्रीस ग्रीस 131,957 0.09%
९७ उत्तर कोरिया उत्तर कोरिया 120,538 0.08%
९८ निकाराग्वा निकाराग्वा 120,340 0.09%
९९ मलावी मलावी 118,484 0.08%
१०० इरिट्रिया इरिट्रिया 117,600 0.08%
१०१ बेनिन बेनिन 112,622 0.08%
१०२ होन्डुरास होन्डुरास 112,492 0.08%
१०३ लायबेरिया लायबेरिया 111,369 0.07%
१०४ बल्गेरिया बल्गेरिया 110,879 0.07%
१०५ क्युबा क्युबा 109,886 0.07%
१०६ ग्वातेमाला ग्वातेमाला 108,889 0.07%
१०७ आइसलँड आइसलॅंड 103,000 0.07%
१०८ दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया 99,678 0.07%
१०९ हंगेरी हंगेरी 93,028 0.06%
११० पोर्तुगाल पोर्तुगाल 92,090 0.06%
१११ जॉर्डन जॉर्डन 89,342 0.06%
११२ सर्बिया सर्बिया 88,361 0.05% कोसोव्हो कोसोव्हो ह्या नुकत्याच स्वातंत्र्य मिळालेल्या देशाचे क्षेत्रफळ धरुन. कोसोव्हो (१०,८८७ km²) देशाला सर्बिया, रशिया, चीन व इतर काही देशांनी मान्यता दिलेली नाही. कोसोव्हो वगळून सर्बियाचे क्षेत्रफळ ७७,४७४ km² इतके आहे.
११३ अझरबैजान अझरबैजान 86,600 0.06%
११४ ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 83,871 0.06%
११५ संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती 83,600 0.06%
११६ चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक 78,867 0.05%
११७ पनामा पनामा 75,517 0.05%
११८ सियेरा लिओन सियेरा लिओन 71,740 0.05%
११९ आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंड 70,273 0.05%
१२० जॉर्जिया जॉर्जिया 69,700 0.05% अबखाझिया अबखाझिया (८,६४० km²) व दक्षिण ओसेशिया दक्षिण ऑसेशिया (३,९०० km²) हे वादग्रस्त प्रदेश समाविष्ट.
१२१ श्रीलंका श्रीलंका 65,610 0.04%
१२२ लिथुएनिया लिथुएनिया 65,300 0.04%
१२३ लात्व्हिया लात्व्हिया 64,589 0.04%
१२४ नॉर्वे स्वालबार्डयान मायेन 62,422 0.04%
१२५ टोगो टोगो 56,785 0.04%
१२६ क्रोएशिया क्रोएशिया 56,594 0.04%
१२७ बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बोस्निया आणि हर्जेगोविना 51,197 0.03%
१२८ कोस्टा रिका कोस्टा रिका 51,100 0.03%
१२९ स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया 49,035 0.03%
१३० डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक 48,310 0.03%
१३१ एस्टोनिया एस्टोनिया ४५,२२८ ०.०३% Includes 1,520 islands in the Baltic Sea.
१३२ डेन्मार्क डेन्मार्क ४३,०९४ ०.०३%
१३३ नेदरलँड्स नेदरलँड्स ४१,५४३ ०.०३%
१३४ स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड ४१,२८४ ०.०३%
१३५ भूतान भूतान ३८,३९४ ०.०३%
१३६ तैवान तैवान ३६,१८८[२] ०.०२%
१३७ गिनी-बिसाउ गिनी-बिसाउ ३६,१२५ ०.०२%
१३८ मोल्दोव्हा मोल्दोव्हा ३३,८५१ ०.०२%
१३९ बेल्जियम बेल्जियम ३०,५२८ ०.०२%
१४० लेसोथो लेसोथो ३०,३५५ ०.०२%
१४१ आर्मेनिया आर्मेनिया २९,७४३ ०.०२%
१४२ सॉलोमन द्वीपसमूह सोलोमन द्वीपसमूह २८,८९६ ०.०२%
१४३ आल्बेनिया आल्बेनिया २८,७४८ ०.०२%
१४४ इक्वेटोरीयल गिनी इक्वेटोरीयल गिनी २८,०५१ ०.०२%
१४५ बुरुंडी बुरुंडी २७,८३४ ०.०२%
१४६ हैती हैती २७,७५० ०.०२%
१४७ रवांडा र्‍वांडा २६,३३८ ०.०२%
१४८ मॅसिडोनिया मॅसिडोनिया २५,७१३ ०.०२%
१४९ जिबूती जिबूती २३,२०० ०.०२%
१५० बेलीझ बेलिझ २२,९६६ ०.०२%
१५१ एल साल्व्हाडोर एल साल्वाडोर २१,०४१ ०.०१%
१५२ इस्रायल इस्रायल २२,०७२ ०.०१%
१५३ स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया २०,२७३ ०.०१%
१५४ फ्रान्स न्यू कॅलिडोनिया १८,५७५ ०.०१% फ्रान्सचा अधीन प्रदेश.
१५५ फिजी फिजी १८,२७४ ०.०१%
१५६ कुवेत कुवेत १७,८१८ ०.०१%
१५७ इस्वाटिनी स्वाझीलँड १७,३६४ ०.०१%
१५८ पूर्व तिमोर पूर्व तिमोर १४,८७४ >०.०१%
१५९ बहामास बहामास १३,९४३ >०.०१%
१६० माँटेनिग्रो मॉंटेनिग्रो १३,८१२ >०.०१%
१६१ व्हानुआतू व्हानुआतु १२,१८९ >०.०१%
१६२ फॉकलंड द्वीपसमूह फॉकलंड द्वीपसमूह १२,१७३ >०.०१% युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश. आर्जेन्टिनाचा मालकीचा दावा.
१६३ कतार कतार ११,५८५ >०.०१%
१६४ गांबिया गांबिया ११,२९५ >०.०१%
१६५ जमैका जमैका १०,९९१ >०.०१%
१६६ लेबेनॉन लेबेनॉन १०,४०० <०.०१%
१६७ सायप्रस सायप्रस ९,२५१ <०.०१%
१६८ पोर्तो रिको पोर्तो रिको ८,८७० <०.०१% अमेरिकेचा प्रांत.
१६९ पॅलेस्टाईन पॅलेस्टाईन ६,०२० <०.०१% वेस्ट बँकगाझा पट्टी सामाविष्ट.
१७० ब्रुनेई ब्रुनेई ५,७६५ <०.०१%
१७१ त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद व टोबॅगो ५,१३० <०.०१%
१७२ केप व्हर्दे केप व्हर्दे ४,०३३ <०.०१%
१७३ फ्रेंच पॉलिनेशिया फ्रेंच पॉलिनेशिया ४,००० <०.०१% फ्रान्सचा स्वायत्त प्रदेश.
१७४ सामो‌आ सामो‌आ २,८३१ <0.01%
१७५ लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग २,५८६ <०.०१%
१७६ कोमोरोस कोमोरोस २,२३५ <०.०१% मायोत हा भूभाग समाविष्ट करून.
१७७ मॉरिशस मॉरिशस २,०४० <०.०१%
१७८ फेरो द्वीपसमूह फेरो द्वीपसमूह १,३९३ <०.०१% डेन्मार्कचा स्वायत्त प्रदेश.
१७९ साओ टोमे व प्रिन्सिप साओ टोमे आणि प्रिन्सिप ९६४ <०.०१%
१८० टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह ९४८ <०.०१% युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.
१८१ नेदरलँड्स अँटिल्स नेदरलँड्स ॲंटीलेस ८०० <०.०१% नेदरलँड्सचा स्वायत्त प्रदेश.
१८२ डॉमिनिका डॉमिनिका ७५१ <०.०१%
१८३ टोंगा टोंगा ७४७ <०.०१%
१८४ बहरैन बहरैन ७४१ <०.०१%
१८५ किरिबाटी किरिबाटी ७२६ <०.०१%
१८६ मायक्रोनेशियाची संघीय राज्ये ध्वज मायक्रोनेशियाची संघीय राज्ये ७०२ <०.०१%
१८७ सिंगापूर सिंगापूर ६९९ <०.०१% [३]
१८८ आईल ऑफ मान आईल ऑफ मान ५७२ <०.०१% ग्रेट ब्रिटन राजेशाहीचे विशेष अधीन राज्य.
१८९ गुआम गुआम ५४९ <०.०१% अमेरिकेचा स्वायत्त प्रदेश.
१९० सेंट लुसिया सेंट लुसिया ५३९ <०.०१%
१९१ आंदोरा आंदोरा ४६८ <०.०१% जगातील सर्वांत मोठा देश जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही.
१९२ उत्तर मेरियाना द्वीपसमूह उत्तर मेरियाना द्वीपसमूह ४६४ <0.01%
१९३ पलाउ पलाउ ४५९ <०.०१%
१९४ सेशेल्स सेशल्स ४५५ <०.०१% आफ्रिका खंडातील सर्वांत लहान देश.
१९५ अँटिगा आणि बार्बुडा ॲंटिगा आणि बार्बुडा ४४२ <०.०१%
१९६ बार्बाडोस बार्बाडोस ४३० <०.०१%
१९७ सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स सेंट व्हिन्सेंट व ग्रेनाडिन्स ३८९ <०.०१%
१९८ यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह ३४७ <०.०१% अमेरिकेचा स्वायत्त प्रदेश.
१९९ ग्रेनेडा ग्रेनेडा ३४४ <०.०१%
२०० माल्टा माल्टा ३१६ <०.०१% युरोपियन संघातील सर्वांत लहान देश.
२०१ मालदीव मालदीव २९८ <०.०१% आशिया खंडातील सर्वांत लहान देश.
२०२ केमन द्वीपसमूह केमन द्वीपसमूह २६४ <०.०१% युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.
२०३ सेंट किट्स आणि नेव्हिस सेंट किट्स आणि नेविस २६१ <०.०१% उत्तर अमेरिका खंडातील सर्वांत लहान देश.
२०४ न्युए न्युए २६० <०.०१%
२०५ फ्रान्स सेंट पियेर व मिकेलो २४२ <०.०१% फ्रान्सचा स्वायत्त प्रदेश.
२०६ कूक द्वीपसमूह कूक द्वीपसमूह २३६ <०.०१%
२०७ अमेरिकन सामोआ अमेरिकन सामोआ १९९ <०.०१% अमेरिकेचा स्वायत्त प्रदेश.
२०८ मार्शल द्वीपसमूह मार्शल द्वीपसमूह १८१ <०.०१%
२०९ अरूबा अरूबा १८० <0.01% नेदरलँड्सचा अधिपत्याखालील एक स्वायत्त देश.
२१० लिश्टनस्टाइन लिश्टनस्टाइन १६० <0.01%
२११ ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह १५१ <०.०१% युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.
२१२ वालिस व फुतुना वालिस व फुतुना १४२ <०.०१% फ्रान्सचा स्वायत्त प्रदेश.
२१३ सेंट हेलेना सेंट हेलेना १२२ <0.01% युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.
२१४ जर्सी जर्सी ११६ <0.01% ग्रेट ब्रिटन राजेशाहीचे विशेष अधीन राज्य.
२१५ माँटसेराट मॉंटसेराट १०२ <०.०१% युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.
२१६ त्रिस्तान दा कून्हा त्रिस्तान दा कून्हा ९८ <०.०१% सेंट हेलेनाचा प्रदेश.[४]
२१७ अँग्विला ॲंग्विला ९१ <०.०१% युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.
२१८ युनायटेड किंग्डम असेंशियन द्वीपसमूह ८८ <0.01% सेंट हेलेनाचा प्रदेश.
२१९ गर्न्सी गर्न्सी ७८ <०.०१% ग्रेट ब्रिटन राजेशाहीचे विशेष अधीन राज्य.
२२० सान मारिनो सान मारिनो ६१ <०.०१%
२२१ बर्म्युडा बर्म्युडा ५४ <०.०१% युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.
२२२ फ्रान्स सेंट मार्टिन ५३[५] <०.०१% फ्रान्सचा स्वायत्त प्रदेश.
२२३ नॉरफोक द्वीप नॉरफोक द्वीप ३६ <०.०१% ऑस्ट्रेलियाचा स्वायत्त प्रदेश.
२२४ तुवालू तुवालू २६ <०.०१% जगातील सर्वांत लहान राष्ट्रकुल.
२२५ नौरू नौरू २१ <०.०१% जगातील सर्वांत लहान प्रजासत्ताक.
२२५ फ्रान्स सेंट बार्थेलेमी २१ {{fr|[६] <०.०१% फ्रान्सचा स्वायत्त प्रदेश.
२२७ टोकेलाउ टोकेलाउ १२ <०.०१% न्यू झीलंडचाचा स्वायत्त प्रदेश.
२२८ जिब्राल्टर जिब्राल्टर <०.०१% युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश. ह्या भूभागावर स्पेनचा दावा आहे.
२२९ पिटकेर्न द्वीपसमूह पिटकेर्न द्वीपसमूह <०.०१% युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.
२३० मोनॅको मोनॅको 1.95[७] <०.०१% संयुक्त राष्ट्रांचा सदस्य असलेला सर्वांत लहान देश व जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लहान देश, तसेच सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा देश.
२३१ व्हॅटिकन सिटी व्हॅटिकन सिटी 0.44 <०.०१% जगातील सगळ्यात छोटा देश. पोपचे राहण्याचे ठिकाण व रोमन कॅथोलिक चर्चचे प्रशासकीय केंद्र.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Statistics Sweden
  2. ^ "Area, cultivated land area and forest land area" (PDF). 2007-09-27 रोजी पाहिले.
  3. ^ "Key Annual Indicators". Archived from the original on 2009-02-21. 2008-05-31 रोजी पाहिले..
  4. ^ xist.org - Saint Helena
  5. ^
  6. ^ Insee - Zoom sur un territoire - chiffres clés - Unité Urbaine - Saint-Barthélemy, accessed 2 December 2008}}
  7. ^ Monaco government[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती