दक्षिण ओसेशिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दक्षिण ऑसेशिया या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
दक्षिण ओसेशिया
Республикæ Хуссар Ирыстон (ओसेटिक)
ყოფილი სამხრეთ ოსეთი (जॉर्जियन)
Бывшая Южная Осетия (रशियन)
दक्षिण ओसेशियाचा ध्वज दक्षिण ओसेशियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
दक्षिण ओसेशियाचे स्थान
दक्षिण ओसेशियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी त्सिनवाली
अधिकृत भाषा ओसेटिक, जॉर्जियन, रशियन
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २८ नोव्हेंबर १९९१ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३,९०० किमी
लोकसंख्या
 -एकूण ७०,०००
 - घनता १८/किमी²
राष्ट्रीय चलन रशियन रूबल, Q21663036
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +7 9971, +7 9976, +7 99744, +7 995344
राष्ट्र_नकाशा


दक्षिण ओसेशिया हा जॉर्जिया देशातील रशियाच्या सीमेजवळील एक वादग्रस्त भाग आहे. १९९१ साली दक्षिण ओसेशियाने स्वातंत्र्याची घोषणा केली. जॉर्जियाने ह्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही व दक्षिण ओसेशिया स्वतंत्र देश नसुन आपल्याच देशाचा एक भाग आहे अशी भुमिका घेतली आहे. २००८ सालच्या रशिया-जॉर्जिया युद्धानंतर रशिया व निकाराग्वा ह्या देशांनी दक्षिण ओसेशिया देशाला मान्यता दिली आहे, तसेच इतर काही देश भविष्यात हे धोरण स्वीकारण्यास तयार आहेत. युरोपियन संघ, नाटो व इतर बरेच देश मात्र स्वतंत्र दक्षिण ओसेशिया देशाला मान्यता देण्याच्या विरोधात आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]