Jump to content

सेंट पियेर व मिकेलो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेंट पियेर व मिकेलो
Collectivité territoriale de Saint-Pierre-et-Miquelon
Territorial Collectivity of Saint Pierre and Miquelon
सेंट पियेर व मिकेलोचा ध्वज सेंट पियेर व मिकेलोचे चिन्ह
ध्वज चिन्ह
सेंट पियेर व मिकेलोचे स्थान
सेंट पियेर व मिकेलोचे स्थान
सेंट पियेर व मिकेलोचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
सेंट पियेर
अधिकृत भाषा फ्रेंच
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण २४२ किमी (२०८वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ६,१२५
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४.८३ कोटी अमेरिकन डॉलर (२२६वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन युरो
आय.एस.ओ. ३१६६-१ PM
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +508
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


सेंट पियेर व मिकेलो हा फ्रान्स देशाचा उत्तर अमेरिका खंडातील प्रदेश (टेरिटोरी) आहे. सेंट पियेर आणि मिकेलो ही दोन बेटे उत्तर अटलांटिक महासागरात कॅनडाच्या न्यू फाउंडलंड आणि लाब्राडोर ह्या प्रांताच्या दक्षिणेस आहेत.