गाझा पट्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गाझा पट्टी
قطاع غزة Qiṭāʿ Ġazza
गाझा पट्टी चा ध्वज
[[पॅलेस्टाईनचा ध्वज|ध्वज]]
गाझा पट्टीचे स्थान
गाझा पट्टीचे स्थान
गाझा पट्टीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
गाझा
अधिकृत भाषा अरबी
 - पंतप्रधान इस्माइल हानिया
महत्त्वपूर्ण घटना
 - स्थापना १३ सप्टेंबर १९९३ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३६० किमी
लोकसंख्या
 -एकूण १४,८१,०८०
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ४,११८/किमी²
राष्ट्रीय चलन इजिप्शियन पाऊंड, इस्रायेली नवा शेकेल
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + २:०० (यूटीसी)
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक


गाझा पट्टी हा भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेला एक वादग्रस्त प्रदेश आहे. गाझा पट्टी व वेस्ट बँक हे दोन प्रदेश मिळुन पॅलेस्टाईन प्रांताची स्थापना झाली आहे. गाझा पट्टी सुमारे ४१ किमी लांब तर ६ ते १२ किमी रुंद आहे. हमास ह्या अतिरेकी राजकीय संघटनेचा गाझा पट्टीवर अंमल आहे.