Jump to content

स्वालबार्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


युरोपच्या नकाशावर स्वालबार्ड
स्वालबार्डचा नकाशा

स्वालबार्ड हा आर्क्टिक महासागरातीलनॉर्वेच्या अधिपत्याखालील एक द्वीपसमूह आहे. स्वालबार्डचे क्षेत्रफळ ६१,००२ वर्ग किमी असून लोकसंख्या केवळ २,११६ इतकी आहे.

लाँगयरब्येन हे स्वालबार्डमधील सर्वात मोठे शहर आहे.