गॅबन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गॅबन
République Gabonaise
Gabonese Republic
गॅबनचे प्रजासत्ताक
गॅबनचा ध्वज गॅबनचे चिन्ह
ध्वज चिन्ह
गॅबनचे स्थान
गॅबनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
लिब्रेव्हिल
अधिकृत भाषा फ्रेंच
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १७ ऑगस्ट १९६० 
क्षेत्रफळ
 - एकूण २,६४,७४५ किमी (७५वा क्रमांक)
 - पाणी (%) ३.७६
लोकसंख्या
 -एकूण १४,५४,८६७ (१५०वा क्रमांक)
 - घनता ५.४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २१.०४९ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १४,४७८ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलन मध्य आफ्रिकन सीएफए फ्रँक
आय.एस.ओ. ३१६६-१ GA
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +241
राष्ट्र_नकाशा


गॅबन हा पश्चिम मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. गॅबनच्या पूर्व व दक्षिणेला काँगो, ईशान्येला इक्वेटोरियल गिनी व उत्तरेला कॅमरून हे देश, तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. लिब्रेव्हिल ही गॅबनची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी गॅबन ही फ्रान्सची वसाहत होती. मुबलक नैसर्गिक संपत्ती व कमी लोकसंख्या ह्या कारणांमुळे गॅबन हा मध्य आफ्रिकेतील सर्वांत समृद्ध देश आहे.


खेळ[संपादन]