Jump to content

वालिस व फुतुना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वालिस व फुतुना
Territoire des îles Wallis et Futuna
Territory of Wallis and Futuna Islands
वालिस व फुतुनाचा ध्वज वालिस व फुतुनाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
वालिस व फुतुनाचे स्थान
वालिस व फुतुनाचे स्थान
वालिस व फुतुनाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी माता-उतु
अधिकृत भाषा फ्रेंच
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण २६४ किमी (२११वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण १३,४८४ (२१९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ५१/किमी²
राष्ट्रीय चलन CFP Franc
आय.एस.ओ. ३१६६-१ WF
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +681
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


वालिस व फुतुना हा प्रशांत महासागरातील फ्रान्स देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. वालिस व फुतुना ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागात वसला आहे. वालिस आणि फुतुना ही येथील दोन प्रमुख बेटे आहेत. राजधानी माता-उतु वालिस ह्या बेटावर आहे.