अबखाझिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अबखाझिया
Аҧсны Аҳәынҭқарра (Аҧсны) (अबखाझ)
აფხაზეთი (जॉर्जियन)
Республика Абхазия (Абхазия) (रशियन)
अबखाझियाचे प्रजासत्ताक
अबखाझियाचा ध्वज अबखाझियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
अबखाझियाचे स्थान
अबखाझियाचे स्थान
अबखाझियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी सुखुमी
अधिकृत भाषा अबखाझ, रशियन
इतर प्रमुख भाषा जॉर्जियन
महत्त्वपूर्ण घटना
जॉर्जियापासून अंशत: मान्य स्वातंत्र्य  
 - जॉर्जियाची सोव्हियेत संघापासून स्वातंत्र्याची घोषणा ९ एप्रिल १९९१ 
 - सोव्हियेत संघाचे विघटन २६ डिसेंबर १९९१ 
 - अभखाझियाचे संविधान २६ नोव्हेंबर १९९४ 
 - स्वातंत्र्य घोषणा १२ ऑक्टोबर १९९९ 
 - पहिली आंतरराष्ट्रीय मान्यता २६ ऑगस्ट २००८ 
क्षेत्रफळ
 - एकूण ८,६६० किमी
लोकसंख्या
 -एकूण २,५०,०००
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २९/किमी²
राष्ट्रीय चलन रुबल
आंतरराष्ट्रीय कालविभाग मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


अबखाझिया हा काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील व कॉकेशस भौगोलिक प्रदेशामधील एक वादग्रस्त भूभाग आहे. १९९९ साली जॉर्जिया देशापासून फुटून स्वातंत्र्याची घोषणा करणाऱ्या अबखाझियाला एक स्वतंत्र देश म्हणून सध्या केवळ रशिया, निकाराग्वा, व्हेनेझुएला, नौरू, तुवालू ह्या देशांनी तसेच दक्षिण ओसेशिया ह्या अंशतः मान्य देशाने मान्यता दिली आहे. जॉर्जियाचा ह्या स्वातंत्र्याला पूर्ण विरोध असून अबखाझिया आपल्याच देशाचा एक स्वायत्त भाग आहे अशी भूमिका त्याने घेतली आहे. युरोपियन संघ, नाटो व इतर बरेच देश मात्र स्वतंत्र अबखाझिया देशाला मान्यता देण्याच्या विरोधात आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: