२०१४ हिवाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१४ हिवाळी ऑलिंपिक
XXII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
२०१२ च्या सोत्शी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचा अधिकृत लोगो
यजमान शहर सोत्शी
रशिया ध्वज रशिया
स्पर्धा ९८, १५ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी ७
सांगता फेब्रुवारी २३
मैदान सोत्शी ऑलिंपिक स्टेडियम
◄◄ २०१० ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २०१८ ►►

२०१४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची २२वी आवृत्ती असेल. ही स्पर्धा ते फेब्रुवारी २३ दरम्यान रशिया देशाच्या क्रास्नोदर क्रायमधील सोत्शी ह्या शहरामध्ये खेळवली जाईल.


बाह्य दुवे [संपादन]