ऑलिंपिक खेळात स्पेन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| ऑलिंपिक खेळात स्पेन | ||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
||||||||||||
| पदके | सुवर्ण ३५ |
रौप्य ४९ |
कांस्य ३१ |
एकूण ११५ |
||||||||
स्पेन देश १९०० सालापासून बहुतेक सर्व उन्हाळी व सर्व हिवाळी स्पर्धांमध्ये (१९७६ चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर ११५ पदके जिंकली आहेत.