ऑलिंपिक खेळ बॉबस्ले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बॉबस्लेचा लोगो
२०१० हिवाळी ऑलिंपिकमधील अमेरिकन बॉबस्ले संघ

बॉबस्ले हा खेळ १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात बर्फाने बनवलेल्या गुळगुळीत उतारावरून ढकलगाड्यांची शर्यत लावली जाते. ह्या गाड्यांना इंजिन नसून केवळ गुरुत्वाकर्षणाच्या आधाराने त्या धावतात. एका बॉबस्ले संघात चार अथवा दोन खेळाडू असतात.

पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 जर्मनी जर्मनी  10 5 6 21
2 स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड  9 10 11 30
3 अमेरिका अमेरिका  7 6 7 20
4 पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी  5 5 3 13
5 इटली इटली  4 4 4 12
6 कॅनडा कॅनडा  3 2 1 6
7 पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी  1 3 2 6
8 ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया  1 2 0 3
9 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम  1 1 2 4
10 सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ  1 0 2 3
11 बेल्जियम बेल्जियम  0 1 1 2
रशिया रशिया  0 1 1 2
13 फ्रान्स फ्रान्स  0 0 1 1
रोमेनिया रोमेनिया  0 0 1 1


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.