२०१८ हिवाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
PyeongChang 2018 Winter Olympics.svg

२०१८ हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची २३वी आवृत्ती दक्षिण कोरियाच्या प्याँगचँग ह्या शहरात खेळवली जाईल. १९८८ उन्हाळी ऑलिंपिकनंतर प्रथमच दक्षिण कोरियाला ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. यजमान शहराची निवड ६ जुलै २०११ रोजी करण्यात आली. ह्या स्पर्धेसाठी आन्सी, फ्रान्सम्युनिक, जर्मनी ही दोन इतर स्पर्धक शहरे होती.


बाह्य दुवे [संपादन]