ऑलिंपिक खेळात घाना
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| ऑलिंपिक खेळात घाना | ||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
||||||||||
| पदके | सुवर्ण ० |
रौप्य १ |
कांस्य ३ |
एकूण ४ |
||||||
घाना देश १९५२ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९५६, १९७६ व १९८० चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर ४ पदके जिंकली आहेत.